चतुरंग

१४ जानेवारी १९४८ रोजी लोकसत्ता (Loksatta) या मराठी वृत्तपत्राची (Marathi News Paper) सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसत्ता वृत्तपत्र महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. द इंडियन एक्सप्रेस ग्रुपद्वारे या वृत्तपत्राचे प्रकाशन केले जाते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, पालघर, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद या मोठ्या शहरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भागांमध्ये लोकसत्ताचे वाचक आहेत.

लोकसत्ताची दर शनिवारी चतुरंग (Chaturang) ही पुरवणी प्रकाशित केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ सध्या सुरु असलेल्या चालू घडामोडींवर लेखन करतात. ही पुरवणी खूप लोकप्रिय आहे. सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ही पुरवणी तुम्ही लोकसत्ता वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देखील वाचू शकता. तसेच ईपेपरमध्येही त्याचा समावेश केला जातो. Read More
Divorce, Gray Divorce, marriage, Divorce news,
ग्रे डिव्होर्स : एक नवीन वास्तव?

घटस्फोट घेणे कुणाहीसाठी आनंदाचे नसतेच. ज्या प्रेमाच्या भरोशावर लग्नबंधनात प्रवेश केलेला असतो त्या नात्यालाच संपताना अनुभवणे दु:ख, वेदना देणारेच असते.

Loksatt chaturang Abroad mother tongue language Experience
मनातलं कागदावर: बालपणीचा काळ सुखाचा…

मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या बाळांचं परदेशातलं बालपण कसं असेल, याची उत्सुकता आमच्या नातवाची, रेयानची भेट होईपर्यंत ताणली गेली होती.

It has been about 20 years of my friendship
माझी मैत्रीण : विसाव्याचे असू द्यावे एखादे ठिकाण…

एखादं झाड कुणी लक्ष दिलं नाही, कधीही पाणी घातलं नाही तरी आपल्या अंगभूत जीवनेच्छेनेच वाढत जावं, तशी मैत्रीही बहरत राहते.…

Loksatta chaturang Women group of Bhishi Experience Author
भिशी

स्त्रियांचा भिशीचा गट म्हणजे गप्पाटप्पा, रिकामटेकडेपणा, वेळ वाया घालवण्याचं ठिकाण, असा टोला लगावला जातो, पण काही भिशीगट याला अपवादही असू…

transgender chaturang article
आहे जगायचं तरीही…

‘पारलिंगी’ अथवा ‘ट्रान्स’ लोकांचं जग हे बहुतांशी त्यातल्या करुण कहाण्यांनी ओथंबून वाहणारं… काळाबरोबर परिस्थितीत थोडा बदल होऊ लागलाय. काहींना आपल्या…

winter diet chaturang loksatta
आला हिवाळा…

आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू आहे. हिवाळ्यात आपली भूक वाढते. शरीराचं इंजिन उत्तम प्रकारे कार्यरत होतं. अन्नपचन सुधारतं.…

philosophy of living
सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान

आयुष्य उद्दिष्टविरहित असेल तर माणूस दिशाहीन होऊ शकतो. मग ती सामान्य गृहिणी असो, नोकरीव्यवसाय करणारा मध्यमवयीन असो की स्वेच्छेने निवृत्ती…

dependent personality disorder
स्वभाव-विभाव : अवलंबित्वाचं जग!

स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सतत कोणावर तरी अवलंबून राहण्याची सवय, इतरांच्या मनात आपली प्रतिमा चांगली राहावी म्हणून कोणाच्याच मताला कधीच विरोध…

संबंधित बातम्या