डॉ. हेडगेवार नाटकासाठी ४५ लाखांची मंजुरी; तर संभाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी १० लाख? रोहित पवारांचा सरकारवर भेदभावाचा आरोप शासन निर्णयानुसार, भोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशिम** या सहा ठिकाणी नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमJuly 4, 2026 12:22 IST
गणपतीपुळ्यात समुद्रात पाच पर्यटक बेपत्ता; छत्रपती संभाजीनगरच्या १९ जणांच्या समूहावर संकट छत्रपती संभाजीनगर येथील १९ जणांच्या समूहातील ५ पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJune 20, 2026 13:17 IST
मोशीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी सल्लागार; थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार पुतळ्याच्या कामासाठी आतापर्यंत तब्बल ९२ कोटींच्या चार निविदा; शिवसेनेचा तीव्र विरोध By लोकसत्ता टीमUpdated: June 11, 2026 22:35 IST
रांगेत उभे न राहता शेतकऱ्यांना कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरात खताची उपलब्धता; मोबाईल अॅपचा पथदर्शी उपक्रम या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना दुकानांमध्ये खतासाठी ताटकळत रांगेत उभे राहावे लागणार नाही. By लोकसत्ता टीमJune 3, 2026 20:36 IST
संगमेश्वर येथील संभाजी महाराज स्मारकाला गती; ‘सरदेसाई वाड्या’च्या संवर्धनालाही प्राधान्य छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला साजेसे प्रेरणादायी स्मारक उभारणार; कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू By लोकसत्ता टीमUpdated: May 16, 2026 09:38 IST
छत्रपती संभाजी महाराजांना रत्नागिरी पोलिसांची इतिहासात पहिलीच शासकीय सलामी संगमेश्वर-कसबा येथील स्मारकासमोर पोलीस बँड पथकाने ही सलामी दिली, ज्याची नोंद आता ऐतिहासिक सुवर्णाक्षरांनी झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 14, 2026 16:33 IST
“शत्रूही नतमस्तक होई जिथे असा….”; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा Chhatrapati Sambhaji Mahara Jayanti Wishes : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा स्वराज्याची सूत्रे १६८१ ते… By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2026 16:45 IST
डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी केला जाणार एवढा खर्च ! या प्रकल्पात स्मारक परिसरात मेघडंबरी दगडी बांधकामात उभारली जाणार आहे. तसेच, या भागातील भुयारी मार्ग अधिक आकर्षक करून परिसराचा विकास… By लोकसत्ता टीमMay 9, 2026 11:40 IST
परभणीत भीषण उष्णतेची लाट, पारा ४३.६ अंशांवर; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन परभणी जिल्ह्यात ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उष्माघातापासून बचावासाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. By लोकसत्ता टीमApril 27, 2026 17:52 IST
वादातून खून, चौघांना जन्मठेपेची शिक्षा परतूर तालुक्यातील अंबा गावातील बाप-लेकांसह चौघांना न्यायालयाने सुनावली शिक्षा By लोकसत्ता टीमApril 19, 2026 12:50 IST
महाराजस्व अभियान ‘आटोपशीर’; ग्रामस्थांचा काय आरोप काही ग्रामस्थांच्या मते महसूल विभागाकडून राबवण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाला अपेक्षेपेक्षा कमीच प्रतिसाद मिळाला. त्यामागचे कारण प्रशासनाकडून या अभियानाबाबत कुठलीही जनजागृती… By लोकसत्ता टीमApril 10, 2026 18:29 IST
सांगलीत मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची विनापरवाना प्रतिष्ठापना; शहरात तणाव… पहाटे ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने पुष्पहार अर्पण करून पुतळा सन्मानपूर्वक हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरात मोठा पोलीस… By लोकसत्ता टीमApril 4, 2026 10:39 IST
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…
‘लग्न, जे कधीच होणार नाहीये’, सियाचे मैत्रिणीबरोबरचे धक्कादायक ‘चॅट’ व्हायरल; हत्येची आधीच तयारी होती?
‘भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे’, राज ठाकरेंची परखड पोस्ट; म्हणाले, “मृत्यूवर फिदीफिदी हसणारे आमदार..”
9 Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…
तीन महिन्यांमध्येच पुणे महापालिकेला मिळकत करातून मिळाले इतके उत्पन्न ! प्रशासनाने आकडेवारी केली जाहीर..
मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाने साताऱ्याच्या वैभवात भर पडेल; राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास
रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेवर अखेर केंद्राचा चाबूक! ३१ जुलैपर्यंत सर्व हॉस्पिटल्सचे ऑडिट अनिवार्य, वारंवारच्या आग दुर्घटनांनंतर राज्यांना कडक आदेश…