मुंबई : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला बेड्या, उद्धव ठाकरे गटाशी संबंध टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांना अटक केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 15:29 IST
जेडे हत्याकांड: निकाल ऐकताच छोटा राजन म्हणाला ‘ठीक आहे’ निर्दोष मुक्ततेचा आदेश ऐकताच जिग्ना व्होराच्या डोळ्यात अश्रू आले. जिग्नाने जेडेची तक्रार छोटा राजनकडे केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2018 11:32 IST
‘चिंधी’ कारणासाठी छोटा राजनने केली जे. डेंची हत्या जे. डे हे त्यावेळी दोन पुस्तकांचे लिखाण करत होते. ‘चिंधी रॅग्ज टू रिचेस’ असे या पुस्तकाचे नाव होते. या पुस्तकात… By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2018 13:58 IST
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे विरोधात बलात्काराचा गुन्हा दीपक निकाळजेविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 19, 2018 21:26 IST
बनावट पासपोर्टप्रकरणी छोटा राजनविरुद्ध आरोपपत्र छोटा राजन याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले By पीटीआयJune 9, 2016 01:51 IST
छोटा राजनवर आणखी दोन गुन्हे २०१३ साली छोटा राजन टोळीच्या गुंडांनी बिल्डर अजय गोसालिया व अर्शद शेख यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू… By पीटीआयApril 18, 2016 02:13 IST
जे.डे प्रकरणी छोटा राजनच्या आवाजाच्या नमुन्यांची मागणी या संदर्भात छोटा राजनचे वकील अंशुमन सिन्हा यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: February 6, 2016 02:51 IST
छोटा राजन आणि सरकारचे खास संबंध; माजी पोलीस अधिकाऱ्याचा दावा कुमार यांनी छोटा राजन आणि भारतीय सरकार यांचे विशेष नाते असल्याला दुजोरा दिला By लोकसत्ता टीमJanuary 9, 2016 16:30 IST
जे. डे हत्या प्रकरणी छोटा राजनवर आरोप न्यायालयाने त्याला या प्रकरणी आरोपी बनवत १९ जानेवारी रोजी त्याच्यावर आरोप निश्चिती केली जाईल हे सांगितले By लोकसत्ता टीमJanuary 8, 2016 03:57 IST
छोटा राजनच्या सुरक्षेत वाढ तुरूंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरूंग अधिकाऱ्यांना राजनची सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले By पीटीआयNovember 21, 2015 04:55 IST
राजनच्या बहिणींच्या अर्जावर विचार करण्याचे सीबीआयला निर्देश अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भेटण्याच्या त्याच्या बहिणींच्या अर्जाबाबत विचार करावा, By पीटीआयUpdated: November 14, 2015 04:34 IST
भावाला भेटू द्या! भाऊबीजेला छोटा राजनच्या बहिणींची विनंती सध्या छोटा राजनला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे By एएनआयUpdated: November 13, 2015 17:10 IST
बनावट पारपत्र प्रकरणात छोटा राजनला सीबीआय कोठडी काल सकाळी त्याला इंडोनेशियातील बाली येथून नवी दिल्ली येथे आणले होते. By पीटीआयNovember 8, 2015 03:26 IST
प्रसारमाध्यमांना चुकवत राजनची घरवापसी! छोटा राजन याला अखेर सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अटक करून भारतात आणण्यात यश आले आहे. By पीटीआयUpdated: November 7, 2015 04:45 IST
प्रसारमाध्यमांच्या हातावर तुरी देऊन छोटा राजन सीबीआय मुख्यालयात दिल्लीच्या पालम विमानतळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांनी कालपासूनच फिल्डिंग लावली होती By रोहित धामणस्करUpdated: November 6, 2015 11:07 IST
छोटा राजन दिल्लीत दाखल कुख्यात गुंड छोटा राजनला शुक्रवारी सकाळी भारतात आणण्यात आले By रोहित धामणस्करUpdated: November 6, 2015 11:01 IST
छोटा राजनचा मुंबई पोलिसांना ताबा नाहीच! राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा अखेर मुंबई पोलिसांना ताबा मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. November 6, 2015 04:46 IST
छोटा राजन बाली विमानतळावर दाखल, आज रात्री भारतात पोहोचणार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा अखेर सुरू By मोरेश्वर येरमUpdated: November 5, 2015 18:11 IST
छोटा राजनला मंगळवारी रात्रीच भारतात आणणार – इंटरपोल छोटा राजनला मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. By विश्वनाथ गरुडUpdated: November 3, 2015 16:45 IST
मुंबईतील काही पोलिसांचे दाऊदशी संबंध – छोटा राजनचा आरोप छोटा राजन सध्या बालीमध्ये असून, त्याला मंगळवारी भारतात आणण्यात येण्याची शक्यता आहे. By विश्वनाथ गरुडNovember 3, 2015 12:02 IST
“मी ट्रेनमधील पंख्याला पकडून…”, रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव; म्हणाला, “सीटखाली दोन वर्षांचा मुलगा…”
“जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा रेट किती आहे, हे…”, लाच घेण्याचे रेटकार्ड सांगत अजित पवारांचे गंभीर आरोप
Maharashtra Breaking News Live: ‘आवाज कुणाचा’, ठाकरे गटाचा यूट्यूब शो; प्रोमोमध्ये आदेश बांदेकर म्हणतात…!
पुणे: प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा खून; २३० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ‘असा’ झाला गुन्हा उघड