
या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यात आलेले मोठय़ा प्रमाणातील पाणी पुन्हा दूषित अशा नदीपात्रातच सोडण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
चिंचवडच्या रामनगर-विद्यानगर प्रभागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने पिंपरी पालिकेने सुरू केलेल्या ‘पवनाथडी जत्रे’त उत्तरोत्तर राजकारणच होऊ लागले.
एक माजी महापौर, स्थायी समितीचे एक माजी अध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने पालिकेला खड्डय़ात घालण्याचा कार्यक्रम चालवल्याचे दिसून येत…
करारनाम्याची मुदत मे २०१५ मध्ये संपली. तेव्हा कंपनीचे काम बिलकूल समाधानकारक नव्हते. तरीही संबंधित कंपनीला दोन कोटी ६० लाख रुपये…
शहरात दोन ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू केले आहेत आणि या दोन्ही मार्गाना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे
हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय…
शहराध्यक्ष सचिन साठे तसेच माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या समर्थकांना ते स्वतंत्रपणे भेटणार आहेत
‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वाधिक अकरा निमंत्रणे आली असून त्यातील दोन संस्था पिंपरी -चिंचवड परिसरातील आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडेल आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे मुख्य केंद्र तयार होईल, या हेतूने १७ वर्षांपूर्वी तळवडे येथे ‘डीयर…
फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश प्रसिद्ध करून चिंचवडमधील एक महाविद्यालयीन युवक गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे.
मुख्यमंत्री नीट नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीचे वाटोळे झाले, या शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.
मराठवाडय़ातून उदयास आलेल्या व राज्याच्या राजकारणात स्वत:ची ताकद निर्माण केलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी, भाजप हा पक्ष तळागाळात, सर्व जाती-धर्मामध्ये नेला.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मनसेच्या पिंपरी शहराध्यक्षपदासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांशी संवाद साधला.
पिंपरी-चिंचवडकरांची शुक्रवारची (२७ मार्च) सकाळ उजाडली, ती दाट धुक्याच्या दुलईत! हे सर्वासाठीच आश्चर्य. कारण सध्या ना थंडीचे दिवस, ना पावसाळी…
दिवसभराच्या दौऱ्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारीच दौरा आटोपता घेतला. राज ठाकरे नेहमीसारखे वागले नाहीत, ते नरमले, असे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त…
राज्यभरातून आमदार-खासदारांचा ओघ भाजपकडे सुरू असल्याचे सांगत पिंपरीतील आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक नेतेही संपर्कात आहेत.
पराभवास काँग्रेसची आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नीती जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.