scorecardresearch

क्लस्टर डेव्हलपमेंट News

cluster development
विश्लेषण: क्लस्टर सक्तीचा जाच कुणाच्या पथ्यावर? अधिकृत इमारतीतील रहिवाशांनाच नाहक मनस्ताप होतोय का?

वरवर पहाता ही योजना सुनियोजित शहराचे स्वप्न दाखवत असली तरी हा विकास केवळ ठराविक भागांपुरता तर मर्यादित राहात नाही ना…

cluster scheme in thane for redevelopment
जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासात क्लस्टरचा अडसर; इमारती धोकादायक झाल्याने रिकाम्या करण्याच्या नोटीसा

ठाणे शहर मतदार संघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ही बाब उदाहरणासह उघडकीस आणली आहे.

mla sanjay kelkar s letter to deputy chief minister on thane slum rehabilitation project
ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने नागरिकांसह विकासक हैराण

कल्याण, डोंबिवलीला ‘क्लस्टर’चे कवच?

ठाकुर्ली येथील धोकादायक इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

समूह विकास योजनेसाठी मंत्रालयात बैठक

ठाणे शहरातील बेकायदा झोपडय़ा आणि इमारतींचा समूह विकास (क्लस्टर) योजनेची घोषणा वर्षभरापूर्वी झाली असली तरी काही कारणास्तव ही योजना प्रत्यक्षात…

क्लस्टरच्या तव्यावर काँग्रेसची पोळी

ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने आखलेल्या समूह विकास योजनेचा (क्लस्टर) निवडणुकीच्या रणधुमाळीत फायदा करून घेण्याची रणनीती काँग्रेस

समूह पुनर्विकासाचे सर्वव्यापी नवीन धोरण

म्हाडा, इमारतींसह मुंबई शहर बेटावरील अनेक जीर्ण व मोडकळीस आलेल्या चाळ, इमारतींचा पुनर्विकास ‘समूह पुनर्विकास’ (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजनेद्वारा व्हावा

पुनर्विकासाचा पुन्हा विचकाच!

मुंबईला सध्या पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही याची कल्पना असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शासनाने मुदत संपल्यानंतरही रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी पुनर्विकासाचा पुन्हा विचकाच…

मुंबईत क्लस्टर तर ठाण्यात झोपुचे इमले

काहीही करून विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने कामाला लागलेल्या राज्य सरकारने मंगळवारी मुंबईत बहुचर्चित सामूहिक विकास धोरण (क्लस्टर) तर मुंबईप्रमाणेत ठाण्यातही…

सामूहिक पुनर्विकास धोरण रखडणार

महापालिका क्षेत्रांचा पर्यावरणीयदृष्टय़ा शास्त्रशुद्ध अभ्यास (इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी) केल्यावरच सामूहिक पुनर्विकास धोरण (क्लस्टर) राबवा, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने…

मुख्यमंत्र्यांचे न्यायालयाकडे बोट : मुंबई, ठाण्यातील ‘क्लस्टर’ अधांतरी!

समूह विकास (क्लस्टर) धोरणाच्या माध्यमातून मुंबई, ठाण्यातील मतदारांना खुश करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

समूह विकास धोरण व कार्यपद्धती

राज्य शासनाचे संभाव्य समूह पुनर्विकास धोरण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता समाप्तीनंतर जाहीर होणे अपेक्षित होते; परंतु या धोरणात पूर्वी असलेल्या समूह…

क्लस्टरचे ठाणे!

ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमधील सुमारे १५ कोटी चौरस फूट बेकायदा बांधकाम हद्दपार करून समूहविकासाच्या (क्लस्टर) माध्यमातून नव्या…

५०० एकरच्या समूह विकासात सामान्यांसाठी एकही घर नाही!

एकीकडे सामान्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी इंचभरही भूखंड नाही, असा दावा करणाऱ्या राज्य शासनाने सुमारे ५०० एकर भूखंड समूह झोपडपट्टी पुनर्विकास…

नवी मुंबई, पनवेल, उरणलाही योजना

नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यांतील गावठणांत बेकायदेशीर बांधकामे केलेल्या २० हजार प्रकल्पग्रस्तांसाठी सामूहिक विकास योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानसभेत…

‘उल्हासनगर पॅटर्न’ उल्हासनगरमध्येच अपयशी

राज्यातील कोणत्याही शहरांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ‘उल्हासनगर पॅटर्न’ लागू करावा अशी मागणी सर्वदूरहून करण्यात येत असली तरी

सर्वच अनधिकृत बांधकामांना ‘क्लस्टर’चा लाभ नाही!

मुंबईतील इमारतींसाठी लागू करण्यात आलेली प्रचलित सामूहिक विकास योजना (क्लस्टर) अयशस्वी ठरल्यानेच नव्यानेच नियमावली तयार करण्यात आली असून त्याची घोषणा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या