Page 2 of काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी News
अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठे बदल केल्यानंतर आता काँग्रेसच्या ‘मिशन २०२७’ची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आता केरळचे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन हे सोमवारी (१८ मे) शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर २१ मंत्री देखील मंत्रिपदाची शपथ घेणार…
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या विरोधात पोस्टर्स लावणं चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोस्टर्स…
Kerala Congress CM : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (UDF)…
Rahul Gandhi Assam Rally updates: राहुल गांधींनी हिमंता बिस्वा सरमांना भ्रष्ट म्हणत तुरुंगात धाडण्याचा इशारा दिला. आसाम निवडणुकीसाठी मोठ्या घोषणा,…
राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर आरोप करत भारताचे कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले केल्याचा दावा केला.
बैठकीत राहुल गांधी यांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या एका नेत्याचे मनगट अचानक धरल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे समिटमध्ये मोठा गोंधळ उडाला.
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे.
मनोज नरवणेंच्या पुस्तकाच्या वादावर पेंग्विन पब्लिकेशन्सने स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राहुल गांधींनी पुन्हा या प्रकरणावर मोठं भाष्य केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे.