scorecardresearch

Page 11 of करोना व्हेरिएंट News

omicron variant who warns act quickly
“अजिबात वाट पाहू नका, आत्ता लगेच पावलं उचला”, ओमायक्रॉनबाबत WHO च्या संचालकांचा गंभीर इशारा; संपूर्ण जगाला केलं सतर्क!

जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत दिला गंभीर इशारा! जगभरातल्या देशांना केलं सतर्क!

omicron
ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती घातक? WHO नं दिला मोठा दिलासा; म्हणे, “वेगाने प्रसार होणारा, मात्र…!”

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी भितीचं वातावरण असताना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलासादायक माहिती दिली आहे.

ima on omicron imact on india travel ban
“…तर भारत ओमायक्रॉनपासून स्वत:चं रक्षण करू शकेल”, IMA नं सांगितला उपाय; प्रवासबंदीबाबतही मांडली भूमिका!

दक्षिण अफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट भारतातील रुग्णांमध्ये देखील आढळू लागला असून त्यासंदर्भात आयएमएनं माहिती दिली आहे.

omicron variants Tracking centre states send all samples from covid hotspots
राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात नव्या व्हेरिएंटने बाधित पाचवा रुग्ण सापडला!

राजधानी दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला असून तो टांझानियातून दिल्लीत आल्याची माहिती मिळते आहे.

corona-endemic
ओमायक्रॉनविरोधात ‘हायब्रिड इम्युनिटी’ करणार भारतीयांचा बचाव? CSIR च्या वैज्ञानिकांचा मोठा दावा!

अनेक भारतीयांमध्ये असलेल्या हायब्रिड इम्युनिटीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात आपल्याला फायदा होईल, असा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी केला आहे.

omicron variant
ओमायक्रॉन अफ्रिकेत सापडण्याआधीच ‘या’ देशात पोहोचला होता; नव्या अभ्यासातून आले धक्कादायक निष्कर्ष!

दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडण्याआधीच तो नेदरलँडमध्ये पोहोचल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

corona-1200
ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आणि त्याची घातकता याविषयी तिथल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

corona
भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!

गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आणि चिंतेत भर घालणारा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा करोना विषाणू आता भारतातही आढळून आला आहे.

omicron variants Tracking centre states send all samples from covid hotspots
करोना हॉटस्पॉट्च्या १००% नमुन्यांची चाचणी करण्याची केंद्राची सूचना; महाराष्ट्रात ठाण्यापासून सुरुवात

कोविड हॉटस्पॉट्सचे १०० टक्के नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरुन ओमायक्रॉन प्रकाराचा ताबडतोब शोध घेता येईल.

kevin-pietersen
“सर्वात अद्भुत देश”, केविन पीटरसन भारताच्या प्रेमात; ट्वीट करून पंतप्रधान मोदींनाही केलं टॅग!

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आफ्रिकेतील देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतानं केलेल्या मदतीबद्दल केविन पीटरसननं भारताचं कौतुक केलं आहे.

rajesh tope on corona omicron variant in maharashtra
करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…!

महाराष्ट्रात करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा प्रभाव किती आहे किंवा असू शकेल? या मुद्द्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.