सातारा जिल्ह्यात करोनाचे दोन रुग्ण सातारा जिल्ह्यात तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा करोना रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांवर सातारा आणि कराड येथे उपचार सुरू आहेत. यातील… By लोकसत्ता टीमMay 31, 2025 01:24 IST
करोना झाला की अन्य संसर्गजन्य आजार…, लक्षण साधर्म्यामुळे निदान करण्याचे डॉक्टरांपुढे आव्हान करोना आणि अन्य संसर्गजन्य आजारांची लक्षणे बहुतांशी सारखीच असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप अशा अनेक लक्षणांमुळे डॉक्टरांना करोना ओळखणे थोडे… By लोकसत्ता टीमMay 30, 2025 13:01 IST
Prakash Abitkar on Covid 19: कोरोनाची लक्षणं सौम्य, प्रकाश आबिटकर यांची माहिती देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता काय खबरदारी घेतली जात… 03:34By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2025 10:51 IST
करोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ का झाली? विषाणूत कोणते नवे उत्परिवर्तन झाले? वाचा सविस्तर… जेएन.१ विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे तयार झालेले एनबी.१.८.१ आणि एलएफ.७ हे करोनाचे नवीन उपप्रकार कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.… By लोकसत्ता टीमMay 29, 2025 12:58 IST
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचे एकूण आठ रूग्ण, दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू मागील सहा दिवसांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना साथीने बधित रूग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2025 16:09 IST
करोना नियंत्रणासाठी महापालिका सज्ज, वसईत ही करोनाचा शिरकाव ; पालिकेकडून संशयितांच्या चाचण्या सुरू मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात करोना रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात ही करोनामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू… By लोकसत्ता टीमMay 28, 2025 09:26 IST
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सतर्क, ग्रामीण भागात सर्वेक्षणाला सुरुवात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून देशभरात करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 27, 2025 16:00 IST
करोना रुग्णांची संख्या वाढतेय, पण घाबरण्याचे कारण नाही; तज्ज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला… मागील काही दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागामध्ये ताप आणि खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 27, 2025 13:20 IST
पनवेलमध्ये करोनाचे तीन रुग्ण, पालिका प्रशासन सज्ज वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आयुक्त चितळे यांनी कोरोना साथरोगावर तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. By लोकसत्ता टीमUpdated: May 27, 2025 10:47 IST
राज्यभरात करोनाचे रुग्ण वाढले ! जिल्हानिहाय रुग्णसंख्या जाणून घ्या… राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत ६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक… By लोकसत्ता टीमMay 27, 2025 04:34 IST
सोलापुरात करोनाबाधित संशयित रुग्ण आढळला मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्या वाढताना दिसत असताना सोलापुरातही एक संशयित रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 27, 2025 02:22 IST
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचा शिरकाव, एका महिलेचा मृत्यू, चार जणांना लागण आतापर्यंत चार नागरिकांना करोना लागण झाली असून, आरटीपीसीआर तपासणी व विलगीकरण सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी भीती न… By लोकसत्ता टीमMay 26, 2025 21:26 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Bihar Election Result 2025 Live Updates : “बिहार की जनता ने बिलकुल गर्दा उडा दिया है”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाजपा मुख्यालयातून भाषण
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Bihar Assembly Election Results 2025 : बिहारमध्ये NDA चं द्विशतक, काँग्रेसचा सुपडा साफ; वाचा निकालातील पाच रंजक मुद्दे
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
बापरे! बिबट्याचा जंगल सफारीतील महिलेवर हल्ला; तिची ओढणी फाडली अन्…, ‘या’ एका कृतीमुळे थोडक्यात बचावली; VIDEO व्हायरल
Bihar Election Result : काँग्रेसचा बिहार विधानसभा निवडणुकीत ‘फ्लॉप शो’! ‘ही’ ठरली पराभवाची ३ प्रमुख कारणे
PM Modi on Bihar Result : बिहारमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील जनतेला दिलं ‘हे’ आश्वासन