Page 2 of करोना विषाणू News
सातारा जिल्ह्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मागील पंधरा दिवसांत सातारा जिल्ह्यात करोनाचे एकूण १९ रुग्ण आढळून आले आहेत.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २० हजार ४६८ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ९१४ जण बाधित आढळले.
XFG variant detected in India देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६,५०० पार गेला आहे.
राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी ८९ नवे रुग्ण सापडले आहेत.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागाला सांडपाणी तपासणीत आढळलेल्या निष्कर्षांची माहिती दिली जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना सुरू होण्यास मदत…
राज्यात १ जानेवारी ते ५ जूनपर्यंत १४ हजार ५६५ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार १६२ रुग्णांना…
Corona Cases in India: भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८६६वर गेली आहे. एकूण ७ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
What is Agroterrorism : ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ नावाच्या धोकादायक बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी चीनमधील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात करोनाचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू असून, आठवड्याअखेर संसर्ग वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या उपप्रकाराची माहिती समोर येण्याची शक्यता…
Marathi Breaking News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, गुन्हेविश्व आणि पाऊसपाण्याचे अपडेट्स जाणून घेऊयात.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६५ रुग्ण आढळले.
जर प्रवास करणे अटळ असेल, तर मुखपट्टी, सामाजिक अंतर आणि वारंवार हातांची स्वच्छता या शिफारशींचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात येत…