कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील निर्णय स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
समुद्राच्या लाटा म्हणजे परिस्थितीने वेळोवेळी चुका निस्तरण्याची दिलेली संधी.
स्टीव्ह जॉब्स अॅपलचे सीईओ झाले तेव्हा कंपनीची परिस्थिती एकदम खस्ताहाल होती.
करिअरमध्ये बॅड-पॅच येतो, तेव्हा काही जण हात-पाय गाळून बसतात…
कधी ज्या कामात आपण पारंगत होतो ते कामच कालबा झाल्याने आपली किंमत शून्य होते.
कॉर्पोरेट विश्वात, बाह्य़ व्यक्तिमत्त्वावरून गुणवत्ता जोपासण्याची फार जुनी सवय आहे.
‘कस्टमर डिलाइट’ हा खूप आव्हानात्मक, पण यशस्वी फंडा आहे.
ग्राहकाला आपल्या उद्योगाचा पाया समजून, या भक्कम आधारावरच यशाचे शिखर सर करणाऱ्या दोन उद्योजकांची गाथा…
प्रशांतने लठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारली व सरळ पाणीपुरीचा व्यवसाय ‘गपागप’ ब्रँडखाली चालू केला,
तो व्हॅनिला आइस्क्रीम घेण्यास जायचा तेव्हा खरेदी करून परतताना त्याची कार हमखास बंद पडायची
मला इतरांकडून फुकट घेण्यापेक्षा, लोकांना काही तरी अनोखे द्यायला जास्त आवडेल.
आखलेल्या परिघाच्या किंवा चौकटीच्या बाहेर जाऊन एखादा सुज्ञ निर्णय घेणे म्हणजेच ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.’
विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.
लेटलतीफ हा शिक्का बसल्यास आपल्या करिअरचे न भरून येणारे नुकसान झालेच म्हणून समजा.
तेजस आज त्याच्या आजोबांकडे आला होता. त्याचे आजोबा त्यांचे मेंटॉर होते.
आपले ध्येय गाठण्यासाठी जर साधने उपलब्ध नसतील तर एकाच जागी खिळून राहू नका, पुढे चालत राहा.
टुरिस्ट एजन्सीला साडेपाच वाजता गाडी पिकअपसाठी पाठवा असा निरोप देऊन वागळे निर्धास्त झाले होते.