Page 2 of कॉर्पोरेट कथा News
मला इतरांकडून फुकट घेण्यापेक्षा, लोकांना काही तरी अनोखे द्यायला जास्त आवडेल.
आखलेल्या परिघाच्या किंवा चौकटीच्या बाहेर जाऊन एखादा सुज्ञ निर्णय घेणे म्हणजेच ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.’
विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.
लेटलतीफ हा शिक्का बसल्यास आपल्या करिअरचे न भरून येणारे नुकसान झालेच म्हणून समजा.
तेजस आज त्याच्या आजोबांकडे आला होता. त्याचे आजोबा त्यांचे मेंटॉर होते.
आपले ध्येय गाठण्यासाठी जर साधने उपलब्ध नसतील तर एकाच जागी खिळून राहू नका, पुढे चालत राहा.
टुरिस्ट एजन्सीला साडेपाच वाजता गाडी पिकअपसाठी पाठवा असा निरोप देऊन वागळे निर्धास्त झाले होते.