शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; महापालिकेत ठराव दाखल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे महापालिकेच्या वतीने पुण्यात यथोचित स्मारक उभारावे, असा ठराव शिवसेनेतर्फे स्थायी समितीला देण्यात आला आहे. ठाकरे…

पाणी टाक्यांची सफाई होत नसल्याची तक्रार

शहर पाणी पुरवठा योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई होत नसल्याकडे उपमहापौर गीतांजली काळे यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांचे लक्ष वेधले…

आंदोलनानंतर कुकडीचे पाणी सोडले

कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले, मात्र ढिसाळ नियोजनामुळे ते शेवटपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कर्जत-राशीन रस्त्यावर रास्ता रोको…

अमरावती महापालिकेच्या कामांवर कंत्राटदारांचा बहिष्कार

महापालिकेची विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची थकबाकी महापालिका प्रशासनाने न दिल्याने कंत्राटदार संघटनेने महापालिकेच्या सर्व कामांवर बहिष्कार…

पाणीटंचाईच्या कामात हलगर्जीपणा सहन करणार नाही – दांडेगावकर

जनतेच्या सोयीसाठी पाणीटंचाईवर कोटय़वधीचा खर्च केला जात असला, तरी प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अनेक गावे तहानलेलीच आहेत. पाणीटंचाईच्या कामात हलगर्जीपणा सहन…

डोंबिवलीत सिमेंटच्या रस्त्याला महापालिकेचा खोडा

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवलीतील टिळक चौक ते घरडा सर्कल या मार्गावर सिमेंट रस्ते उभारणीच्या कामाचा शुभारंभ करून…

उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई

उल्हासनगर येथील प्रभाग समिती चारमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने कारवाई करून हे बांधकाम जमीनदोस्त केले. सहा अनधिकृत…

अमेरिका दौऱ्यावरून आयुक्त परतले

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी धडाक्याने सुरुवात केली. मात्र, त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याने पालिका एकदम थंडावली. प्रभारी आयुक्तांनी…

पाचशे कोटींच्या वीजविषयक सुविधांना पुणेकर मुकण्याची भीती

महापालिकेने रस्ते खोदाईसाठीचे शुल्क सातशे रुपये प्रतिमीटर या दराने वाढविण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे ‘महावितरण’तर्फे पुणे शहरात हाती घेण्यात येत असलेला ‘इन्फ्रा…

टंचाई कायम, परिणामांचा विसर..

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच टंचाई परिस्थितीही आणखी गंभीर होऊ लागली आहे. टंचाई जाणवणारे हे सलग दुसरे वर्षे. त्यामुळे…

नवी मुंबई महापौरपदाचा पेच सुटणार

नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने विद्यमान महापौर सागर नाईक यांचा महापौर निवडणुकीतील…

नगरसेवक वामन म्हात्रे यांना निवडणूक आयोगाची क्लिन चीट

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला माहिती देताना कोटय़वधी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवल्याने त्यांचे नगरसेवक…

संबंधित बातम्या