Cricket Australia slams Ajinkya Rahane: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला सुनावलं आहे.
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे संघाच्या पराभवानंतर कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीबाबत प्रश्न विचारताच वैतागला आणि त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं.
Big Bash League: बिग बॅश लीग २०२६ स्पर्धेतील सामना भारतात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
INDW vs AUSW: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये मल्टीफॉरमॅट मालिका खेळवली जाणार आहे. याआधी टी-२० मालिका सुरू होत आहे, या…
ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत सलामीच्या लढतीत आयर्लंडवर मोठा विजय मिळवला.
Kane Richardson: ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
पर्थ स्क्रॉचर्सच्या बिग बॅश लीगच्या जेतेपदात इंग्लंडच्या गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरली.
बिग बॅश टी२० स्पर्धेत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला एकेरी धाव घेण्यापासून रोखणं चर्चेत आहे.
Alyssa Healy Mitchell Starc Love story: क्रिकेटच्या मैदानावरील प्रतिस्पर्धी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार कसे बनले, मिचेल स्टार्क व एलिसा हिली…
Alyssa Healy Retirement: टी-२० विश्वचषक २०२६ काही महिन्यांवर आलेला असताना जगातली सर्वात यशस्वी क्रिकेटपटू ओळख असलेल्या खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा…
Usman Khawaja Retirement: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, ५४ वर्षीय मार्टिनला मेंदूज्वर झाल्याने डॉक्टरांनी त्याला कृत्रिम कोमामध्ये ठेवले आहे.