scorecardresearch

ENG vs IND 5th Test
ENG vs IND 5th Test: ‘विराट’सेनेची चिंता वाढवणारी बातमी; इंग्लंडच्या संघात ‘तो परत आलाय’

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी इंग्लंडला भारताला पराभूत करावं लागणार आहे.

shane warne virat kohli
Biggest superstar on planet: शेन वॉर्नचा विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानं विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करत त्याला क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हटलं आहे.

ICC T20 World Cup 2021
ICC T20 World Cup 2021: सुनील गावस्कर यांनी निवडला संघ; धवन, अय्यरला स्थान नाही तर ओपनर म्हणून रोहितसोबत…

टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंच्या संघामध्ये कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला नाही याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

Bumrah
समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

बुमरासमोर जगभरातील फलंदाज फारसे प्रभावी का ठरत नाही याचं गुपित चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक असणाऱ्या लक्ष्मीपती बालाजीने बोलताना…

india vs england oval test records by team India and virat kohli
15 Photos
एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

भारताने ५० वर्ष १३ दिवसानंतर ओव्हलमध्ये कसोटी सामना जिंकलाय.

ind vs eng virat kohli
“भारताला सामना जिंकायचा असेल तर विराटने पहिल्या तासाभरात…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला

या सामन्याचे तिन्ही निकाल शक्य असून इंग्लंडने सामना जिंकला तर ते मालिकेमध्ये आघाडी घेतील. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विराटसेनेचं…

India 15 member squad for T20 World 2021
T20 World 2021 : १५ खेळाडूंचा समावेश असणारा भारतीय संघ निश्चित; कसोटी संपताच घोषणेची शक्यता

२४ ऑक्टोबर रोजी भारत टी-२० स्पर्धेमध्ये आपला पहिला सामना खेळेल. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरोधात हा सामना रंगणार आहे.

Pakistan Anchor Zainab Abbas Reacts to Dinesh Karthik
35 Photos
दिनेश कार्तिकच्या लूक्सवर पाकिस्तानी अँकर फिदा, केली भन्नाट कमेंट; ‘हार्ट इमोजी’सहीत कार्तिकनेही दिला रिप्लाय

दिनेश कार्तिक सध्या मैदान गाजवत नसला तरी कॉमेन्ट्री बॉक्स नक्कीच गाजवतोय.

kiron-polard
CPL 2021: पंचांनी वाइड न दिल्याने पोलार्ड नाराज; केलं असं की…!

CPL २०२१ स्पर्धा सुरु आहे. सेंट लूसिया किंग्स विरुद्ध ट्रिनबागो नाइट रायडर्स या सामन्यात किरोन पोलार्डने पंचांच्या एका निर्णयावर नाराजी…

Hardik Pandya Patek Philippe Nautilus Platinum 5711 Watch
30 Photos
एकेकाळी मॅगीवर पोट भरणाऱ्या हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत पाहून मुंबईतील 3-4 BHK ही वाटेल स्वस्त

हार्दिक हा त्याच्या लाईफस्टाइलसाठी आणि फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. सध्या तो त्याच्या घड्याळामुळे चर्चेत आहे.

cricket-Feature
9 Photos
Test Cricket: वर्ष २०२१ मध्ये ‘हे’ खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर झाले बाद

जसप्रीत बुमराह या वर्षात आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळला असून एकूण ६७ धावा केल्या आहेत. तर ५ वेळा…

संबंधित बातम्या