scorecardresearch

क्रिकेट विश्वचषक २०२३

सध्या भारतासह जगभरात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup)चर्चा सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे आहे. भारतामधील विविध स्टेडियम्समध्ये सध्या जागतिक स्तरावरील सामने होत आहे. २०११ नंतर तब्बल २३ वर्षांनी भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद आहे. २०११ च्या विश्वचषकामध्ये भारतासह बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडे यजमानपदाची जबाबदारी आहे. मात्र २०२३ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने भारतामध्ये खेळले जात आहे. 


 


क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023) या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड्स, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या १० संघाचा समावेश करण्यात आला आहे. दिवसाला कधी एक, तर कधी दोन असे एकूण ४८ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने विश्वचषकामध्ये होणार आहेत. या वर्षीच्या विश्वचषकाची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळाले आहेत. या सामन्यांवरुन ट्रॉफी जिंकण्याची ही स्पर्धा अधिक रंजक होणार आहे असे दिसत आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च स्पर्धेचा शेवट १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


 


८ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मध्ये आपला पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. त्या सामन्यापासून भारतीय क्रिकेट संघाचा विजय रथ विक्रमी वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाने इतर स्पर्धेत आक्रमक पवित्रा दाखवला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींमध्ये संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पुढील सामन्यांमध्येही भारत अशीच कामगिरी करुन २०११ वर्षाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा प्रत्येक भारतीयाला आहे.


Read More
gautam gambhir rohit sharma
“रोहित शर्मानं असं बोलायला नको होतं”, गौतम गंभीरची ‘त्या’ विधानावर नाराजी; म्हणाला, “हे स्वत:पुरतंच ठेवा”!

गौतम गंभीर म्हणतो, “हेच २०११ सालीही घडलं होतं. तुम्ही देशासाठी विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला असं काही म्हणायचंच…

Big News Virat Kohli Takes Break From T20 and One Day International Informed BCCI Before Team Selection Of SA White Ball Cricket
विराट कोहली फक्त कसोटी सामने खेळणार, BCCI ला कळवला ‘हा’ मोठा निर्णय! भारतीय संघात मोठा बदल होणार

Virat Kohli Break From White Ball: विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याआधीच एक मोठा निर्णय घेतला…

Don't have so many expectations that your heart gets broken due to too much hype Kapil Dev's big statement on Team India's World Cup campaign
Kapil Dev: “इतक्या अपेक्षा ठेवू नका की…”, विश्वचषक फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवावर कपिल देव यांचे मोठे विधान

Kapil Dev on Team India: विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव पचवणे कोणत्याही भारतीय चाहत्याला सोपे नव्हते. पण आता काळाबरोबर सगळेच त्यातून…

I also want to play IPL Pak fast bowler Hasan Ali expressed his desire to play in the Indian Premier League
Hasan Ali: “मला आयपीएल…”, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीचे मोठे विधान

Hasan Ali on IPL 2024: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज हसन अलीने आयपीएलबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्याच्या ‘या’ विधानाची सोशल…

rohit sharma instagram post
अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माची पहिली सोशल मीडिया पोस्ट; ‘हा’ फोटो केला शेअर!

अंतिम सामन्यानंतर आठवड्याभराने रोहित शर्मानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Mohammed Shami reacts to Mitchell Marsh sitting with feet on World Cup trophy Says I am Hurt IND vs AUS 2023 Controversy
“मला खूप वाईट..”, मोहम्मद शमीचं ऑस्ट्रेलियन स्टारच्या वादग्रस्त फोटोवर स्पष्ट उत्तर; म्हणाला, “ज्याला डोक्यावर..”

Mohammad Shami: मोहम्मद शमीने विश्वचषकात गमावलेल्या चार सामन्यांविषयी सुद्धा भाष्य केले.शमी म्हणाला की, “जेव्हा तुम्ही संघात असूनही खेळायला मैदानात नसता…

Mitchell Marsh Restricted In India Demands activist Narendra Modi Letter FIR against Australian all-rounder For Feet On WC Trophy
विश्वचषकावर पाय ठेवणाऱ्या मिशेल मार्श विरुद्ध एफआयआर! मोदींनाही धाडलं पत्र, ऑस्ट्रेलियाच्या स्टारला भारतात बंदी?

Mitchell Marsh Photo: विश्वचषक अपात्र संघाच्या हाती पडल्यावर हा असा अपमान होणे साहजिकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती, अलीकडेच…

David Warner Teased By Indians At IND vs AUS Chanting Jay Shree Ram Australian Star Reaction Is gold Goes Viral Know Facts
जय श्री राम म्हणत डेव्हिड वॉर्नरला डिवचत होते प्रेक्षक? Video मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टारची प्रतिक्रिया झाली हिट, पण..

David Warner Viral Video: या व्हिडिओमधील काही गोष्टी या मूळ घटनेच्या परस्पर विरोधी असल्याचे लक्षात आले आहे. नेमक्या या व्हिडिओचा…

Abdul Razzaq Cheap Take at India Saying Cricket Won Bharat Lost India Does Not Deserve To Win Anything Let Alone World Cup
“विश्वचषक सोडा भारत काहीच जिंकण्यास पात्र नाही, आम्हाला..”, माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाकचं चीड आणणारं भाष्य

IND vs AUS 2023: पाकिस्तानी टीव्ही शो ‘हसना मना है’ मध्ये सहभागी झालेला अब्दुल रझाक म्हणाला की, “भारतीयांचा अतिआत्मविश्वास होता.…

mohammed siraj instagram post viral marathi
Ind vs Aus: अंतिम सामन्यात मैदानावरच रडला; पराभवाबाबत सिराज म्हणतो, “यावेळी कदाचित…!”

अंतिम सामन्यातील पराभवानंतर मोहम्मद सिराज मैदानावरच रडताना दिसून आला होता. त्यावेळी जसप्रीत बुमरानं त्याची समजूत काढली होती!

Australia deceived Me R Ashwin Revels Insane Chat With Aussie Selector In Mid Inning Why Modi Stadium Pitch Cost India Defeat
“ऑस्ट्रेलियाने फसवलं, मिड इनिंगला..”, आर.आश्विनचा थक्क करणारा खुलासा! म्हणाला, “त्यांच्या मुख्य निवडकर्त्यांनी..”

IND vs AUS Highlights: ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीतही अभूतपूर्व कामगिरी करत संपूर्ण विश्वचषकात पहिल्यांदाच भारताला सर्वबाद केले होते. आता भारताचा स्टार फिरकी…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×