Rohit Sharma Stand: वानखेडे स्टेडियममध्ये नव्या स्टँन्डसच्या नावांचा अनावरण सोहळा सुरू आहे. यामध्ये रोहित शर्माच्या नावाच्या स्टँन्डचं अनावरण करण्यात आलं.
Mustafizur Rahman As Replacement For Jake Fraser-McGurk: दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतून बाहेर पडलेल्या जेक फ्रेजर मॅकगर्कच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.