T20 WC : टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर ICCचे उघडले डोळे; उचलणार ‘मोठं’ पाऊल! यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतानं सुमार कामगिरी केली. त्यांनी सुपर-१२ टप्प्यातूनच गाशा गुंडाळला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 17:45 IST
भारतीय क्रिकेट संघावर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “तुम्ही एकदा पराभूत होता आणि पेन-पिस्तुल…”! भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 09:50 IST
मोठी बातमी..! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मराठी माणूस करणार नेतृत्व! अनुभवी फलंदाजाला देण्यात आलंय उपकर्णधारपद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2021 13:06 IST
ना लॉर्ड, ना सुंदर..! लक्ष्मणनं सांगितलं हार्दिक पंड्याच्या BACKUP खेळाडूचं नाव लक्ष्मण म्हणतो, ”त्याला टीम इंडियात उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून विकसित केलं जाऊ शकतो.” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2021 18:43 IST
T20 WC PAK vs AUS Semifinal : सुसाट पाकिस्तानचा स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियानं विजयीरथ रोखत फायनलमध्ये दिली धडक! दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला ५ गड्यांनी मात देत स्पर्धेबाहेर ढकललं! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 23:33 IST
टीम इंडियामध्ये विराटची नवी भूमिका काय असणार?, सेहवाग म्हणतो, “त्याला आता…” भारताचा नवा टी-२० कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2021 16:43 IST
अरेरे..! नेतृत्व सोडलं, वर्ल्डकपही गेला आणि आता…; विराट कोहलीला अजून एक धक्का! टी-२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर भारत स्पर्धेबाहेर झाला, यानंतर विराटचं मोठं नुकसान झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 16:29 IST
ना विराट, ना रोहित..! कोणता फलंदाज सरस ठरेल, असं विचारताच डेल स्टेननं ‘दोन’ शब्दात दिलं उत्तर! आजच्या पिढीमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजानं तुझ्यासाठी समस्या निर्माण केल्या असत्या?, असा प्रश्न स्टेनला विचारण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 16:03 IST
कॅप्टन हिटमॅन..! विराटच्या ‘त्या’ निर्णयामुळं रोहित करणार कसोटी संघाचंही नेतृत्व विराटच्या जागी रोहितला टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे, आता तो… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 15:22 IST
T20 WC: सेमीफायनल गाठलेल्या इंग्लंडला ‘जबर’ धक्का..! २५० षटकार ठोकलेला खेळाडू गेला स्पर्धेबाहेर याआधीही इंग्लंडचा एक प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 18:57 IST
ख्रिस गेलनं मैदानावरच डेविड वॉर्नरच्या खिशात हात घातला, फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं? ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरचीच मस्करी केली. वॉर्नर मैदानावर फलंदाजी करत असताना गेलने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 16:48 IST
हरभजन सिंगकडून ‘ऑल टाईम टी२० इलेवन’ची घोषणा, आश्चर्य वाटेल अशा नावांचा समावेश भारताचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याच्या मनातील ऑल टाईम टी20 इलेवनची घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 22:03 IST
Horoscope Today: लक्ष्मीकृपेने तुम्ही होणार का नशीबवान? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या मनातील ताण होईल दूर; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?
9 आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?
रेल्वेस्थानकावरील अत्यंत किळसवाणा प्रकार; VIDEO मधील दृश्य पाहून तुम्ही आयुष्यात कधी ट्रेनमध्ये खाणार नाही
“राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर बसले”, सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र; म्हणाले, “मनसे अध्यक्ष थकून…”
‘जेसी’ जैसी कोई नहीं! मुंबई पोलिसांतील श्वानाकडून चप्पलवरून बँक चोरीचा छडा, साडी नेसून लपलेल्या आरोपीलाही शोधलं
Microsoft Exits Pakistan : पाकिस्तानला मोठा धक्का, मायक्रोसॉफ्टचा पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय; कारण काय?