scorecardresearch

चेन्नई सुपर किंग्स News

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.


महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.


Read More
Ruturaj Gaikwad IPL CSK head coach update
फ्लेमिंग यांच्या जागी नव्या कोचची नियुक्ती कधी? ऋतुराज गायकवाडने सांगितलं CSK संघाचं प्लॅनिंग; म्हणाला….

IPL 2026 CSK Head Coach: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघाच्या नव्या कोचबद्दलची माहिती देताना काय म्हटलं, जाणून घेऊया.

csk
CSK Head Coach: RCB ला २ वेळा चॅम्पियन बनवणारा दिग्गज CSKचा हेड कोच होणार? मॅथ्यू हेडन काय म्हणाला?

CSK Next Head Coach Dinesh Karthik: आयपीएल २०२७ स्पर्धेआधी स्टिफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर नवा कोच…

Karn Sharma Announced retirement from cricket
भारतीय खेळाडूची ३८व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, मुंबई इंडियन्सकडून खेळला IPLमध्ये अखेरचा सामना

Karn Sharma Retirement All Formats Cricket: भारताच्या अनुभवी खेळाडूने टी-२० लीग स्पर्धा खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

RCB Brand Value IPL 2026 Report | IPL Valuation 2026 Most Valuable Teams | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ब्रँड व्हॅल्यू | आयपीएल ब्रँड व्हॅल्युएशन अहवाल २०२६
RCB Brand Value : केवळ २ IPL जिंकणाऱ्या RCB ची ब्रँड व्हॅल्यू २८०० कोटींच्या पुढे! पाच वेळचे विजेते मुंबई, चेन्नईला टाकले मागे!

RCB Brand Value analysis: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ३०० दशलक्ष डॉलर्सचे ब्रँड मूल्य ओलांडणारी आयपीएलमधील पहिली फ्रँचायझी ठरली आहे.

stephen fleming
चेन्नई सुपर किंग्स संघात मोठा बदल; प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला रामराम, धोनी मेन्टॉर होणार?

स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सचं प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

sanju samson
Team India: टीम बसमध्ये ‘Pen फाईट’चा थरार; संजू अन् वरुणचा ‘हा’ खास Video पाहून तुम्हालाही शाळेचे दिवस आठवतील

India vs England 2nd T20 Manchester Team Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी मँचेस्टरला जाताना भारतीय संघातील खेळाडूंचा…

CSK shut down Hardik Pandya trade rumours with blunt response after speculation explodes
हार्दिक पंड्या CSKमध्ये जाणार? चर्चांना उधाण, चेन्नई संघाच्या सीईओंनी दिलं स्पष्ट उत्तर

CSK on Hardik Pandya Trade: हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ शर्यतीत असल्याची माहिती समोर आली होती,…

Hardik Pandya Trade 7 ipl franchises interested CSK in Race
हार्दिक पंड्यासाठी आयपीएलमध्ये मोठी स्पर्धा! ७ फ्रँचायझी इच्छुक, चेन्नई सुपर किंग्सदेखील शर्यतीत

IPL: मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पंड्याला संघात सामील करण्यासाठी ७ फ्रँचायझी उत्सुक आहेत, ज्यात आता चेन्नई सुपर किंग्स संघाचाही समावेश…

ताज्या बातम्या