scorecardresearch
PRESENTED BY

Page 80 of चेन्नई सुपर किंग्स News

bhanuka rajapaksa wicket
माहीच्या चपळाईचा नाद करायचा नाय ! एमएस धोनीने भानुका राजपक्षेला ‘असं’ केलं धावबाद

फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. सलमीला आलेला पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला.

CSK VS PBKS
IPL 2022, CSK vs PBKS : आज पंजाब-चेन्नई यांच्यात लढत, कोणाचं पारडं जड ? जाणून घ्या दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन

आयपीएलचा अकरावा सामना मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार…

MAHENDRA SINGH DHONI AND AJAY JADEJA
सीएसकेचा कर्णधार रविंद्र जाडेजा, पण निर्णय मात्र धोनीच घेतो ? २ माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी

गुरुवारी लखनऊ आणि चेन्नई यांच्यात लढत झाली. मात्र या समन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

dwayne bravo
चेन्नईने सामना गमावला, पण ड्वेन ब्राव्होने केली कमाल, आयपीएलमध्ये ‘ही’ किमया करणारा ठऱला पहिला खेळाडू

सर्वात जास्त बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावर ब्राव्हो, तर दुसऱ्या क्रमांक मलिंगाचा आहे.

ruturaj gaikwad
CSK vs LSG : रवी बिश्नोईचा डायरेक्ट हीट पाहून चेन्नईचे खेळाडू अवाक, ऋतुराज गायकवाडला केलं ‘असं’ बाद

केकेआर विरोधात झालेल्या सामन्यात ऋतुराजने निराशा केली होती. त्याला या सामन्यात खातंदेखील खोलता आलं नव्हतं.

sachin tendulkar and sheldon jackson
IPL 2022 | शेल्डन जॅक्सनचा सचिन तेंडुलकर झाला फॅन, स्टंंम्पिंग पाहून म्हणाला धोनीची आली आठवण !

रॉबिन उथप्पाला बाद करण्यासाठी त्याने केलेल्या स्टंम्पिंगची दखल थेट मास्टर ब्लास्टर सचिनने घेतली आहे.

Suresh Raina
Viral Video: “मैदानाजवळून येताना असं वाटलं की..”; CSK बद्दल बोलताना Commentator रैना झाला भावूक

चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या या खेळाडूला यंदा लिलावात सीएसकेने बोली न लावल्याने तो या स्पर्धेत खेळत नाहीय

KKR
IPL 2022 | पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव, केकेआरच्या पठ्ठ्यांनी करुन दाखवलं !

फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ तग धरू शकले नाहीत. चेन्नईने वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले.