scorecardresearch

चेन्नईच्या सततच्या पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले जाडेजा नाही तर ‘हा’ खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार

शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई या दोन संघांमध्ये सामना झाला. मात्र या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

ruturaj gaikwad
Video | चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडवर हैदराबादचा नटराजन पडला भारी, पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा

फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईची ऋतुराज गायकवाड अवघ्या १६ धावांवर बाद झाला.

liam livingstone
तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

फलंदाजीमध्येही लिव्हिंगस्टोने मोठी कामगिरी केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.

bhanuka rajapaksa wicket
माहीच्या चपळाईचा नाद करायचा नाय ! एमएस धोनीने भानुका राजपक्षेला ‘असं’ केलं धावबाद

फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. सलमीला आलेला पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला.

CSK VS PBKS
IPL 2022, CSK vs PBKS : आज पंजाब-चेन्नई यांच्यात लढत, कोणाचं पारडं जड ? जाणून घ्या दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन

आयपीएलचा अकरावा सामना मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार…

संबंधित बातम्या