scorecardresearch

चेन्नई सुपर किंग्स Photos

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.


महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.


Read More
IPL All Teams Brand Value and Networth RCB MI CSK KKR SRH DC RR GT PBKS LSG marathi news
11 Photos
IPL मधील सर्वात महागडा संघ कोणता? MI-CSK नाहीतर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी; पाहा सर्व संघांची ब्रँड व्हॅल्यू

IPL Teams Brand Value: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी सर्व १० संघांची ब्रँड व्हॅल्यू किती आहे, जाणून घेऊया.

IPL Auction 2026 Available Slots for all 10 teams and Squad size Details in marathi
11 Photos
IPL 2026 Auction: लिलावाआधी कुठल्या संघाकडे किती स्लॉट शिल्लक? KKR मध्ये सर्वाधिक जागा, तर मुंबई इंडियन्सला…

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान आता कोणत्या संघाकडे किती स्लॉट…

Who is The Most Expensive Player in First Ever IPL Auction
8 Photos
IPL Auction: आयपीएलच्या पहिल्या लिलावात सर्वाधिक बोली कुणासाठी लागली होती? किंमत ऐकाल तर…

Most Expensive Player in First IPL Auction: आयपीएल २०२६ चा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. यंदाच्या या मिनी लिलावात ३५० खेळाडू…

MS Dhoni Captain Cool Trademark
9 Photos
MS Dhoni Captain Cool: ‘कॅप्टन कूल’ ट्रेडमार्क धोनीलाच मिळणार का? १२० दिवसांची वाट का पाहावी लागणार?

MS Dhoni Captain Cool: एका अहवालात म्हटले आहे की, कॅप्टन कूल ट्रेडमार्कसाठी ५ जून २०२३ रोजी अर्ज दाखल करण्यात आला…

Nithin Kamath Says stay away from Chennai Super Kings And NSE
9 Photos
‘चेन्नई सुपर किंग्ज, एनएसईपासून दूर राहा’, नितीन कामथ यांनी असा सल्ला का दिला? पोस्ट व्हायरल

Zerodha’s Nithin Kamath On CSK: एचडीबी फायनान्शियलच्या प्री-आयपीओ गुंतवणूकदारांनी सहज पैसे कमविण्याच्या आशेने अनलिस्टेड शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात…

IPL 2025 Award Winners List
12 Photos
IPL 2025: साई सुदर्शन ते प्रसिद्ध कृष्णा; आयपीएलच्या १८ व्या हंगामात ‘या’ खेळाडूंचा डंका, पटकावले मानाचे पुरस्कार…

IPL 2025 Award Winners List : मॅचनंतर यंदाच्या सिझनचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. चला कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूयात

IPL 2024 Thala For A Reason CSK match Against LSG was Number 7 Special Read Interesting Facts
7 Photos
IPL 2024: चेन्नईचा लखनऊविरूद्धचा सामना ठरला ‘नंबर ७ स्पेशल’, वाचा आकड्यांचा भन्नाट योगायोग

IPL 2024 Chennai Super Kings: लखनऊ सुपर जायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला, पण चेन्नईसाठी आजचा…

List of Mahendra Singh Dhoni's records
11 Photos
PHOTOS : महेंद्रसिंग धोनीने दिल्लीविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडत लावली विक्रमांची रांग, पाहा यादी

MS Dhoni Records List : आयपीएल २०२४च्या हंगामातील सामना रविवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर…

IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
7 Photos
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सर्वाधिक मराठमोळे खेळाडू, पाहा यादी

IPL 2024 CSK Players: चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सर्वाधिक मराठमोळ्या खेळाडूंचा भरणा आहे. नेमके कोणकोणते खेळाडू आहेत, याचा आढावा घेऊया.

ताज्या बातम्या