Page 9 of कुतूहल News
विल्यम निकोल यांनी कॅल्साइट या खनिजाचा पारदर्शक स्फटिक वापरून १८२८ मध्ये प्रकाशीय उपकरण विकसित केले. त्याला निकोलचा लोलक असे म्हणतात.
कॅल्साइट हे पृथ्वीवर सर्वत्र आढळणारे एक खनिज असून त्याचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) आहे कॅल्शियम कार्बोनेट. या खनिजाचे एक खास वैशिष्ट्य…
‘राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था’ (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था भारताच्या वैज्ञानिक आणि औद्याोगिक अनुसंधान परिषदे’च्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल…
पृथ्वीचे अंतरंग हा पूर्वीपासूनच कुतूहलाचा विषय आहे. मानवी मर्यादांमुळे आजवर मानव पृथ्वीच्या अंतर्भागात पोहोचू शकलेला नाही; तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याबद्दल माहिती…
इरॅटोस्थेनिस सांप्रतकाल पूर्व (बिफोर प्रेझेंट) २७६ ते १९५ या काळात होऊन गेलेले एक ग्रीक तत्त्ववेत्ते होते. पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम शोधणारी व्यक्ती…
सायबेरियातील विवरे ही पृथ्वीवरील सर्वात विचित्र आणि अगदी अलीकडील काळात निर्माण झालेल्या भूवैज्ञानिक रहस्यांपैकी एक आहेत.
पृथ्वीवर अनेक ज्वालामुखीय पर्वत आहेत; मात्र इतर सर्व ज्वालामुखीय पर्वतांपेक्षा आफ्रिकेतील किलिमांजारो या ज्वालामुखीय पर्वताचे वेगळेपण ठसठशीतपणे नजरेत भरते.
लाटांचा अतितीव्र जोर, आणि किनारा सोडून खूप आत येण्याची त्यांची क्षमता, या कारणांनी त्सुनामीमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड असते.
विविध कालखंडात आढळणाऱ्या अनेक प्रजातींच्या अभ्यासांतून छिद्रधारी संघातल्या सजीवांची सतत उत्क्रांती होत असते हे सिद्ध झाले आहे.
गर्भाची वाढ म्हणजे उत्क्रांतीची संक्षिप्त आवृत्ती (रीकॅपिच्युलेशन) असते. देवमाशाच्या पिल्लांची गर्भावस्थेतली ही वाढ उत्क्रांतीच्या टप्प्याचा पुरावाच आहे.
‘सोफिया’ नावाच्या जहाजातून वैज्ञानिक सफर करणाऱ्या स्वीडिश अभ्यासकांना सन १८६८ मध्ये सैबेरियाच्या उत्तरेला असणाऱ्या कारा समुद्राच्या तळाशी काळ्या रंगाचे, सच्छिद्र, गोलाकार…
बुधावर एखाद्या ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवला की तो ८८ दिवसांनी पश्चिमेला मावळतो म्हणजेच ८८ दिवस सतत प्रकाश व पुन्हा ८८…