scorecardresearch

Ratnagiri customs diesel smuggling raid | Jaigad creek illegal fuel seizure | Pune customs department operation Ratnagiri | Padve jetty Jaigad boat confiscated
जयगड खाडीत डिझेल तस्करीवर कस्टम्सचा मध्यरात्री छापा; ५५०० लिटर इंधनासह नौका जप्त

खोल समुद्रातील बार्ज किंवा टगबोटमधून डिझेल चोरून किनारपट्टीवर आणणाऱ्या एका मोठ्या तस्करी रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने जयगड खाडीत पर्दाफाश केला आहे.

Pune Airport Customs drug seizure | Hydroponic Ganja worth 26 crore seized in Pune | Thailand to Pune drug smuggling racket | Customs Air Cargo department Pune operation
पुणे विमानतळावर २६ कोटी ८० लाखांचा ‘हायड्रोपाेनिक’ गांजा जप्त; सीमाशुल्क विभागाची कारवाई

‘मँडरिन ऑरेंज सॉस’च्या नावाखाली थर्माकोलच्या खोक्यांमध्ये पांढऱ्या भुकटीखाली लपवलेला हा उच्च दर्जाचा अमली पदार्थ कस्टमच्या सतर्कतेमुळे पकडला गेला असून याप्रकरणी…

bangkok passenger caught with hydroponic ganja toy boxes airport pune
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून पाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; खेळण्याच्या खाेक्यात गांजा लपविल्याचे उघड…

बँकॉकवरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने तब्बल ५ कोटी ४२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करून…

Huge revenue of the government stuck in customs cases
सीमाशुल्क विवादांमध्ये १.५२ लाख कोटी महसूलाचा खोळंबा

मुक्त व्यापार करारामुळे अंतिम उत्पादने त्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालापेक्षा स्वस्त झाली असल्याने, सरकारने कच्च्या मालावरील सीमाशुल्क कमी करण्याची…

A hoard of super slim cigarettes found at Nagpur airport
नागपूर विमानतळावर सापडले सुपर स्लिम सिगारेट्सचे घबाड

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाहहून आलेल्या प्रवाशांच्या बॅगा तपासताना मोठ्या प्रमाणावर विदेशी ब्रँडच्या सिगारेटच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या सिगारेट भारतात…

Wildlife smuggling: 154 animals including anacondas, lizards, turtles seized
वन्यप्राण्यांची तस्करी : ॲनाकोंडा, सरडे, कासवासह १५४ प्राणी ताब्यात; सीमाशुल्क विभागाची कारवाई

सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ठाणे येथील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली.

Cocaine worth Rs 30 crore seized at Mumbai airport, three arrested
मुंबई विमानतळावर ३० कोटींचे कोकेन जप्त, तिघांना अटक

गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे वाढली आहे. त्यामुळे सीमा शुल्क विभाग सतर्क झाला आहे.

customs office nameboard missing marathi in palghar
सीमाशुल्क विभागाच्या नामफलकावर अद्याप मराठी भाषा नाही; नामफलक हा अधिकृत नियमांनुसारच! कार्यालयाचे म्हणणे…

पालघर जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नामफलकावर मराठी भाषेला डावलल्याने मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

Arvind Kejriwa
“शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही”, कापसाबाबतच्या मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केजरीवालांचा संताप

Arvind Kejriwal on Modi Government : बहुसंख्य टेक्सटाइल कंपन्यांनी आधीच अमेरिकेवरून स्वस्त कापूस मागवला आहे. कारण सरकारने कापसावरील ११ टक्के…

Courier based businesses including small businesses are in crisis
अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा फटका; लघुउद्योजकांसह कुरियर आधारित व्यवसाय संकटात

परिणामी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सुरू असलेले छोटे व्यवसाय, विशेषत: कुरियरवर आधारित दागिने, पारंपरिक साड्या आणि भारतीय खाद्यपदार्थांचा व्यवसाय ठप्प होण्याच्या…

Whale vomit worth Rs 5.45 crore seized in Dapoli
दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची वांती जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई

जप्त करण्यात आलेल्या या पदार्थाचे वजन ४ किलो १४० ग्रॅम असून, त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ४५ लाख…

Hydroponic marijuana worth Rs 14.5 crore seized from Bangkok passenger
बँकॉकहून आलेला १४.५ कोटींची हायड्रोपोनिक गांजा जप्त; तस्करी करणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक

सीमा शुल्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगच्या तपासणीत १४ किलो…

संबंधित बातम्या