दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलणार, गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या नवे बदल! Platform Numbers of Dadar Railway Station : दादर स्थानकावर एकूण १५ फलाट आहेत. त्यापैकी ८ फलाट मध्य रेल्वे मार्गावर, तर… By स्नेहा कोलतेNovember 24, 2023 18:51 IST
मुंबई : दादरमध्ये अनधिकृतपणे फुल विक्री करणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई दादरमधील फुल बाजारातील रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई केली. By इंद्रायणी नार्वेकरOctober 12, 2023 13:03 IST
कल्याण ते दादर प्रथम श्रेणी महिला डब्यातून फेरीवाल्यांचा प्रवास एवढी यंत्रणा तैनात असुनही मग फेरीवाले डब्यात शिरतात कसे, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी उपस्थित केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 11:32 IST
मुंबई: विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ ४ ऑक्टोबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष गाडी चालवण्यात येईल. By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 17:46 IST
मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपींच्या हल्ल्यात मृत तरुणाचा भाऊही जखमी झाला आहे. By अनिश पाटीलOctober 2, 2023 11:38 IST
लोकलच्या ११ फेऱ्या दादरऐवजी परळपर्यंत दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2023 01:15 IST
दादरमधील दहीहंडीला महिला पथकांची सलामी | Dahihandi 2023 दादरमधील दहीहंडीला महिला पथकांची सलामी | Dahihandi 2023 00:57By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2023 20:12 IST
दादर स्टेशनबाहेर चिमुकलीचा संघर्ष! खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके, VIDEO पाहून म्हणाल जबाबदारीला वय नसतं! Dadar station viral video: दादर स्टेशन बाहेर चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कAugust 9, 2023 10:32 IST
दादर रेल्वे स्टेशनवरील ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ पाहाच, भाजी खरेदी करताना शंभरवेळा विचार कराल दादर स्टेशनवर अशुद्ध पाण्यात कोथिंबीर धुतल्याचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 21, 2023 19:22 IST
दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी; पुण्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 09:38 IST
धुळे-मनमाड-दादर एक्सप्रेसला लवकरच नवे रुप या गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल करड्या रंगसंगतीत दिसणार आहेत. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 11:18 IST
दादर स्टेशनवर चोरी कशी होते? पाहा; मोबाईल चोराचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल VIDEO VIRAL: गर्दीचा फायदा घेत दादर रेल्वे स्टेशनवर कशी चोरी करतात चोर पाहा. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 13, 2023 10:11 IST
मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार
निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी