ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांचे २९ सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन साखर कारखानदारांनी सरकारला दिलेली साखरेची आकडेवारी खोटी; राजू शेट्टींचा बेळगावातील शेतकरी मेळाव्यात घणाघाती आरोप By लोकसत्ता टीमSeptember 5, 2026 19:08 IST
रायगड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ….मात्र तरीही धरणे भरली तुडुंब… लघुपाटबंधारे विभागाच्या २८ पैकी २१ धरणे १०० टक्के भरली; उरण तालुक्यात सर्वाधिक १२६.१ टक्के पावसाची नोंद. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2026 07:44 IST
राज्यातील चार प्रमुख धरणांतील जलसाठा चिंताजनक पेंच प्रकल्पात सध्या ६२ टक्के जलसाठा असून गेल्या वर्षी याच कालावधीत तो ८३ टक्के होता. इसापूर धरणातील पाणीसाठा सध्या ६९… By लोकसत्ता टीमSeptember 1, 2026 22:14 IST
पहिली बाजू : ग्रामीण अर्थव्यवस्थेला जलसंधारणाची संजीवनी पाऊस आपल्या हातात नाही; पण पडणार्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन आपण निश्चितच करू शकतो, हा हुरूप आता वाढतो आहे… By लोकसत्ता टीमSeptember 1, 2026 00:15 IST
धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मंत्री कार्यालयाचेच अडथळे; खंडाळा-वाई परिसरातील गैरप्रकार प्रकल्पग्रस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आणि न्यायायलाने मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या खाजगी सचिवाला अवाजवी हस्तक्षेप केला म्हणून प्रतिवादी करण्याचे… By अशोक अडसूळUpdated: August 30, 2026 23:47 IST
कोयना धरण क्षमतेने भरून घेण्याचे नियोजन शिवसागर काठोकाठ असताना, जलआवक सुरू असल्याने पायथा वीजगृहाचे एक केंद्र पुन्हा कार्यान्वित By लोकसत्ता टीमAugust 30, 2026 12:57 IST
सांगली: चांदोली धरण काठोकाठ, दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली यंदाच्या हंगामात प्रारंभी चांदोली धरणात केवळ ११.४५ टीएमसी पाणी साठा शिल्लक उरला होता. By लोकसत्ता टीमAugust 29, 2026 20:12 IST
अहिल्यानगरमधील धरणे तुडुंब तरीही तब्बल ९७ टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होऊन जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरले गेली असली तरी उर्वरित क्षेत्रात पावसाने ताण दिलेला आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2026 18:20 IST
पाणीकपातीची टांगती तलवार कायम; मोरबे धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत उपयुक्त साठा कमी मोरबे धरणात सध्या ७६.९५ टक्केच वापरायोग्य साठा; पावसाचा जोर ओसरल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली By संतोष जाधवAugust 29, 2026 09:55 IST
जलविघ्न अखेर दूर, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय; गोकुळाष्टमीपासून अंमलबजावणी सण-उत्सवाच्या काळात नियमित पाणीपुरवठा; महापौरांकडून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन By लोकसत्ता ऑनलाइनAugust 26, 2026 11:22 IST
धरणांतील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर, पण पालिका पाणीकपातीवर ठाम सप्टेंबर अखेरपर्यंत धरणे १०० टक्के भरल्यास वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता By लोकसत्ता टीमAugust 24, 2026 18:06 IST
जून-ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट, मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट? राज्यात यंदाच्या पावसाळ्यात जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. By विकास महाडिकAugust 21, 2026 09:40 IST
Dahi Handi 2026 Live Updates: मुंबईत दहीहंडीच्या उत्सवादरम्यान ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; शहरात ३२ जण जखमी
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत
७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींनी जरा जपूनच राहा! बुध-राहूचा षडाष्टक योग देणार त्रास; चुकूनही करू नका ‘या’ चुका
डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत रशियात दाखल होताच पुतिन यांचा मोठा निर्णय; युक्रेन युद्धाबाबत दिले मोठे आदेश
INDW vs PAKW live: पाकिस्तानने जिंकली नाणेफेक! हरमन-फातिमामध्ये हँडशेक नाहीच; कशी आहे भारताची प्लेईंग इलेव्हन?