scorecardresearch

Deepak Kesarkar Shirdi visit images | Ashok Kharat Ishwaneshwar temple controversy | Sanjay Raut vs Deepak Kesarkar allegations | Maharashtra Political News latest updates
Deepak Kesarkar Ashok Kharat Controversy Clarification: “३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का?”, अशोक खरातशी असलेल्या ओळखीबाबत दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आपली ओळख कशी झाली याबाबत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Deepak Kesarkar and Ashok Kharat controversy | Former Education Minister Deepak Kesarkar news | Ashok Kharat Bhondubaba case Maharashtra | Shiv Sena Shinde group political news Marathi
दीपक केसरकर अशोक खरातचे निस्सीम भक्त? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशीही भेट घडवल्याची चर्चा; बंगल्यावरही होता मुक्काम!

एका महिलेच्या तक्रारीमुळे भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे प्रकार समोर आले आहेत. या भोंदूबाबाकडे भविष्य जाणून घेण्यासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी…

Sanjay Raut On Deepak Kesarkar Ashok Kharat Case
Maharashtra Politics : अशोक खरात प्रकरणात आता शिंदेंचा नेता अडचणीत? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ, दिवसभरात काय घडलं? वाचा ५ महत्त्वाची वक्तव्यं

Maharashtra Politics : आज दिवसभरातील राजकीय नेत्यांची पाच महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.

Deepak Kesarkar On Ashok Kharat Case
Deepak Kesarkar : अशोक खरातशी ओळख कशी झाली? शिंदेंबरोबरही त्याचे फोटो कसे? केसरकरांचा मोठा खुलासा; म्हणाले, “एका…”

अशोक खरातशी नेमकं ओळख कशी झाली? अशोक खरातबरोबर फोटो कसे? आणि तो खरंच शिक्षण खातं चालवत होता का? या आरोपांवर…

sanjay raut on ashok kharat
Ashok Kharat Case: ‘फडणवीसांचे सरकार उलथवून लावण्यासाठी विधी केले’, खरात प्रकरणी संजय राऊत यांचे खळबळजनक विधान

Sanjay Raut on Ashok Kharat case: संजय राऊत यांनी अनेक मंत्र्यांवर खरातच्या सल्ल्याने काम केल्याचा आरोप केला आहे.

Konkan Mango Cashew Damage News | कोकणातील आंबा काजू पिकाचे नुकसान आणि राजू शेट्टी यांचा मोर्चा
​कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना सरकारकडून मदतीची आस, नुकसानीचे पडसाद विधानसभेत; १२ मार्चला राजू शेट्टींचा मोर्चा

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार सध्या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाले असून, अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Narayan Rane and Deepak Kesarkar to attend decisive mega-alliance meeting in Kankavali tomorrow.
​सिंधुदुर्गात ‘मिनी मंत्रालया’साठी महायुती सज्ज! राणे-केसरकर येणार एकाच मंचावर; उद्या होणार कणकवलीत जागावाटपाचा फैसला

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ‘मिनी मंत्रालया’वर सत्ता मिळवण्यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Nitesh Rane, Deepak Kesarkar, and Nilesh Rane hold joint meeting for public welfare.
​सिंधुदुर्गात महायुतीचे ‘त्रिकूट’ एकत्र; वाळू, चिरेखाण आणि वेळागर प्रश्नी सकारात्मक तोडगा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर, नगरपरिषद निवडणुकीनंतर प्रथमच महायुतीचे तिन्ही…

A herd of five elephants in Dodamarg damaged crops
​दोडामार्गमध्ये पाच हत्तींचा हैदोस; वन विभागाच्या दिरंगाईवर जनता आक्रमक!

दोडामार्ग तालुक्यात सध्या पाच ते सहा हत्तींचा वावर असून, त्यांच्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नावर…

Sawantwadi municipal council election results BJP victory
सावंतवाडीत ‘राजघराण्याचा’ करिश्मा! आमदार दीपक केसरकर यांना मोठा धक्का; नगरपरिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

या विजयामुळे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) आमदार दीपक केसरकर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.

inauguration of Parpoli's 'Tree-House' and 'Butterfly Festival'
पारपोलीच्या ‘ट्री-हाऊस’ आणि ‘फुलपाखरू महोत्सवा’चा दिमाखदार शुभारंभ; पर्यटनामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलेल – पालकमंत्री नितेश राणे

पारपोली येथील ‘ट्री-हाऊस’ आणि ‘फुलपाखरू महोत्सवा’मुळे या भागाचा कायापालट होणार असून, हे गाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण करेल,…

Keeping in mind the possibility of a large crowd of workers outside the counting center, the administration has made elaborate arrangements
​सिंधुदुर्गात आज फैसला! चारही शहरांत कोणाचा उडणार गुलाल? उमेदवारांची धाकधूक वाढली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज, रविवार दि. २१…

संबंधित बातम्या