scorecardresearch

दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९७६ रोजी झाला. ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. बाजीराव मस्तानीमधला सहकलाकार रणवीर सिंहशी तिने लग्न केलं आहे.Read More
Meghna Gulzar accepted Deepika Padukone controversial JNU visit impacted Chhapaak
दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचा ‘छपाक’वर परिणाम झाला, मेघना गुलजारचं स्पष्ट मत; म्हणाली…

दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीवरून वाद नेमका का झाला होता? त्याचा चित्रपटावर परिणाम कसा झाला? वाचा

deepika padukone showered love to shah rukh khan children abram
शाहरुख खानच्या लेकाला पाहून दीपिका पदुकोणने केलं असं काही…; दोघांचं बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘जवान’मधील ‘तो’ सीन

Video : दीपिका पदुकोण अन् शाहरुख खानच्या धाकट्या लेकाचं खास बॉण्डिंग, व्हिडीओ व्हायरल

bollywood superstar shahrukh khan hugs deepika padukone but ignores ranveer singh during India Vs Australia 2023 World Cup Final
Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खानने रणवीरकडे दुर्लक्ष करत दीपिका पदुकोणला मारली मिठी? व्हिडीओ झाला व्हायरल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामन्याला अनेक बॉलीवूड स्टार्सनी लावली होती हजेरी

bollywood actress Deepika Padukone jets off to Ahmedabad with husband Ranveer Singh and father Prakash Padukone ahead of World Cup final, watch
World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी दीपिका पदुकोण पती रणवीर सिंह अन् वडिलांबरोबर अहमदाबादला रवाना, व्हिडीओ व्हायरल

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला रवाना

Alia Bhatt says she does not consider Deepika Padukone her competition
आलिया भट्ट दीपिका पदुकोणला प्रतिस्पर्धी मानत नाही, कारण…; तिनेच केला खुलासा

करीना कपूर खानला करण जोहरने दीपिका पदुकोणबद्दल विचारला प्रश्न, पण ती आलियाचा उल्लेख करत म्हणाली….

Deepika Padukone reacts Trolling After Over Relationship Statement
“मी एक अशी व्यक्ती…”, रिलेशनशिपबद्दल ‘त्या’ विधानामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल दीपिका पदुकोणचे वक्तव्य

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात दीपिका पदुकोण नेमकं काय म्हणाली होती? जाणून घ्या

ranveer singh turns DJ at shah rukh khan birthday party
Video : “आना मेरे प्यार को…”, भर पार्टीत रणवीर सिंहने बायको दीपिका पदुकोणला ‘असं’ केलं इम्प्रेस

Video : शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Supriya Shrinate defends Deepika Padukone against trolls for open relationship statement
“लोक इतके अमानवी अन्…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर संतापल्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत; म्हणाल्या, “स्वतःच्या आयुष्यात…”

“लोक वास्तव का स्वीकारू शकत नाहीत, त्यांना त्यांच्या मानवी भावना इतक्या अस्वस्थ का करतात?” सुप्रिया श्रीनेत यांचा सवाल

karan johar reaction on deepika padukone trolling after over relationship statement
दीपिका पदुकोणला ‘त्या’ विधानावरून ट्रोल करणाऱ्यांना करण जोहरने सुनावलं; म्हणाला, “तुम्हाला जे करायचंय ते…”

‘कॉफी विथ करण’नंतर दीपिका पदुकोण व रणवीर सिंह झाले ट्रोल, करण जोहरने ट्रोलर्सना दिलं उत्तर

deepika ranveer speak mental health Deepika padukone and Ranveer singh big reveal on dealing with mental health together on Koffee With Karan has a lesson on care giving
नैराश्यग्रस्त दीपिकाला रणवीरने दिली ‘अशी’ साथ; डिप्रेशनवर मात करण्यासाठी जोडीदार, कुटुंबीयांची भूमिका कशी हवी? डॉक्टर सांगतात… प्रीमियम स्टोरी

अभिनेत्री दीपिका पदुकोण काही काळापूर्वी मानसिक आरोग्यासंबंधीत समस्येचा सामना करत होती. याकाळात यातून बाहेर पडण्यासाठी तिचा पती अभिनेता रणवीर सिंग…

deepika-padukone-trolled
दीपिका पदूकोण – आजची युथ आयकॉन की दुतोंडी सेलिब्रिटी?

ज्या अभिनेत्रीकडे देशातील युथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं त्या दीपिका पदूकोणच्या या दुटप्पी वागण्यावरुन तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे

shah rukh khan personally approached deepika padukone for jawan
दीपिका पदुकोणला ‘अशी’ मिळाली ‘जवान’मध्ये काम करण्याची संधी, दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

“ऐश्वर्याच्या भूमिकेसाठी…”, अ‍ॅटलीने केला दीपिका पदुकोणच्या ‘जवान’मधील भूमिकेबद्दल खुलासा

संबंधित बातम्या

मराठी कथा ×