scorecardresearch

दिल्ली प्रदूषण

जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या १,६५० जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार आणि ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने केलेल्या सात हजार जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार, भारताचा राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील (Delhi City) हवेची गुणवत्ता जगातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप वाईट आहे.

दिल्लीच्या आसपासच्या शहरांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सुमारे २ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीवरील प्रदूषणावर भाष्य करताना “दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट आहे” असे विधान तकेले होते. औद्योगिक प्रगतीमुळे येथे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यासह बांधकाम, लोकसंख्ये होणारी वाढ अशा कारणांमुळे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (Delhi Pollution)वाढत आहे. यासाठी सरकारने अनेक नियम देखील केले आहेत.

करोना काळामध्ये ही स्थिती काहीशी सुधारली होती, पण सर्वकाही सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढू लागले. सध्या दिल्लीचा एयर क्लालिटी इंडेक्स १६०-१७० यांमध्ये आहे.
Read More
monkey at India open badminton tournament in delhi
बॅडमिंटन स्पर्धेला माकडाची हजेरी; आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं हसं

दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेवेळी प्रेक्षकांमध्ये एक माकड आलं होतं.

Delhi HC on Air Purifier GST
‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’, एअर प्युरिफायरवरील GST कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेला केंद्र सरकारचा विरोध

Delhi HC on Air Purifier GST: दिल्ली उच्च न्यायालयाने २४ डिसेंबर रोजी केंद्र सरकारला एअर प्युरिफायरवरील जीएसटी कमी करण्याचे सुचविले…

Nitin Gadkari on Delhi Air Pollution
नितीन गडकरींचे दिल्लीच्या प्रदूषणावर अजब विधान; म्हणाले, “४० टक्के प्रदूषण तर आमच्यामुळे…”

Nitin Gadkari on Delhi Air Pollution: नितीन गडकरी म्हणाले की, मी रस्ते वाहतूक मंत्री आहे. ४० टक्के प्रदूषण तर आमच्यामुळे…

India own air quality standards Central government rejects global rankings pollution program NCAP mumbai
आता भारताची स्वतःची वायू गुणवत्ता मानके! जागतिक प्रदूषण रँकिंग अधिकृत नाही, केंद्राची भूमिका…

जागतिक वायू गुणवत्ता मानांकने अधिकृत नसल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारने भारताची स्वतःची स्वतंत्र मानके निश्चित केली असून देशातील वाढत्या प्रदूषणाच्या…

Rahul Gandhi raises air pollution issue in  Lok Sabha zero hour discussion
वायुप्रदूषणावर विरोधक, सरकारची सहमती; लोकसभेत चर्चा करण्याच्या राहुल गांधी यांच्या मागणीला रिजिजू यांचा पाठिंबा

देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी हवा पसरली आहे असे म्हणत राहुल यांनी लोकसभेत वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

India own air quality standards Central government rejects global rankings pollution program NCAP mumbai
दिल्ली प्रदूषणाबाबत महिन्यातून दोनदा सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दिल्लीनजीकच्या राज्यात शेतामध्ये शेतातील टाकाऊ घटकांना लावण्यात येणाऱ्या आगीसह अन्य कारणांमुळे गंभीर प्रदूषण होत असल्याच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत आणि…

Delhi pollution statistics
देशभरात ४४७ जिल्ह्यांमध्ये पीएम-२.५चे प्रमाण नियमापेक्षा अधिक

दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांना भेडसावणाऱ्या प्रदूषणाची चर्चा नेहमी होत असते, पण हा विळखा आता जवळपास साडेचारशे जिल्ह्यांना बसल्याचे एका अहवालात नमूद…

health impact of Delhi air pollution
Delhi Pollution: “मुंबई, दिल्ली सोडा, कर्ज झाले तरी चालेल…”, मेट्रो शहरांमधील प्रदूषणावर लंडनस्थित भारतीय तंत्रज्ञाची पोस्ट चर्चेत

Pollution In Mumbai And Delhi: “आपल्यापैकी ९९ टक्के लोकांसाठी शहर सोडून निघून जाणे हा पर्याय नाही. आपल्यापैकी बहुतेक जण येथे…

Delhi pollution protest
Protests In Delhi : दिल्लीतील प्रदूषणविरोधी आंदोलनाला राजकीय वळण; हिडमाच्या समर्थनार्थ घोषणा; २३ जणांना अटक

या प्रकरणी २३ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यातील १७ जणांना तीन दिवसांची तर पाच जणांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी…

pollution in delhi
दिल्लीतल्या भयंकर वायू प्रदूषणाचा क्रिकेट स्पर्धेला फटका; उर्वरित सामने मुंबईत होणार

राजधानी दिल्लीत हवेचा स्तर घसरल्यामुळे बीसीसीआयने एका स्पर्धेचे सामने मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

Delhi air pollution viral reddit post
दिल्लीच्या प्रदूषणामुळे आता पाळीव श्वानालाही नेब्युलायझरची गरज, व्हायरल फोटोमुळे प्रदूषणाच्या गंभीर परिणामांवर होतेय चर्चा

Delhi AQI News: दिल्लीमधील हवा कमालीची प्रदूषित झाल्यामुळे शाळांमधील क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत. प्रदूषणाचा फटका आता पाळीव श्वानांनाही…

Supreme Court Delhi Pollution Hearing
‘हे म्हणजे मुलांना गॅस चेंबरमध्ये टाकण्यासारखं आहे’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; नेमकं काय म्हटलं?

Supreme Court Delhi Pollution Hearing: सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात शाळांमध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धांबाबत महत्त्वाची टिप्पणी केली.

संबंधित बातम्या