scorecardresearch

दिल्ली प्रदूषण

जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या १,६५० जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार आणि ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने केलेल्या सात हजार जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार, भारताचा राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील (Delhi City) हवेची गुणवत्ता जगातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप वाईट आहे.

दिल्लीच्या आसपासच्या शहरांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सुमारे २ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीवरील प्रदूषणावर भाष्य करताना “दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट आहे” असे विधान तकेले होते. औद्योगिक प्रगतीमुळे येथे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यासह बांधकाम, लोकसंख्ये होणारी वाढ अशा कारणांमुळे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (Delhi Pollution)वाढत आहे. यासाठी सरकारने अनेक नियम देखील केले आहेत.

करोना काळामध्ये ही स्थिती काहीशी सुधारली होती, पण सर्वकाही सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढू लागले. सध्या दिल्लीचा एयर क्लालिटी इंडेक्स १६०-१७० यांमध्ये आहे.
Read More
air-quality-improves-after-rain
पावसामुळे मुंबई, दिल्लीतील वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता कशी सुधारली?

गुरुवारी व शुक्रवारी देशभरात काही ठिकाणी तुरळक; तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. मुंबई आणि दिल्ली ही दोन महानगरे प्रदूषणाच्या…

supreme court slams delhi government over air pollution zws
सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली सरकारची कानउघाडणी; पावसामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली

राष्ट्रीय राजधानीत वाहनांसाठी सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय शहराच्या सरकारने घ्यायचा असून न्यायालय त्याबाबत काही निर्देश जारी करणार नाही

sc ban on firecrackers with barium
विश्लेषण : फटाक्यांमधले बेरियम कसे आणि किती घातक? प्रीमियम स्टोरी

बाजारात आधीच हे फटाके विक्रीसाठी आले असून, त्यांची विक्री थांबवण्याचे आव्हान यंत्रणांसमोर असेल.

farm stubble burning makes new delhi air dangerous
दिल्लीची हवा पुन्हा ‘घातक’; शेत जाळण्याच्या घटना मुख्यत: कारणीभूत

सध्या दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे एका दिवसात १० सिगारेट ओढण्याइतके घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

delhi air pollution
सल्फर डाय ऑक्साइड ते ओझोन, हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक कोणते? जाणून घ्या….

सूक्ष्म आकारामुळे पीएम २.५ हे धूलिकण श्वसन यंत्रणेद्वारे शरीरात जातात. या धूलिकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्राँकायटिस, श्वसनाचे इतर आजार होण्याची…

How air pollution is affecting your kid Effects On Lungs Of Child A guide for parents How Air Pollution
पालकांनो सावधान! प्रदूषणामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसांचं होतंय खूप नुकसान; अशी घ्या काळजी… प्रीमियम स्टोरी

प्रदूषणामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसांचं होतंय खूप नुकसान; अशी घ्या काळजी…

'To heal Delhi pollution...': Anand Mahindra offers help to curb stubble burning See post
दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय! प्रदूषण रोखण्यासाठी आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करत सुचवला उपाय, पाहा तुम्हाला पटतोय का..

Viral video: दिल्ली प्रदूषण रोखण्यासाठी आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करत सुचवला उपाय

odd-even-in-delhi-2023
सम-विषम क्रमांक योजनेमुळे वायुप्रदूषण कमी होते का? दिल्लीतील याआधीच्या योजनेचे निष्कर्ष काय सांगतात?

दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या समस्येने टोक गाठलेले आहे. अशा वेळी दिल्लीत चौथ्यांदा सम-विषम वाहन क्रमांक योजना लागू करण्यात येणार आहे. मात्र, याआधी…

supreme court delhi pollution
“कसं करायचं ते तुम्ही बघा, पण हे थांबलंच पाहिजे”, सर्वोच्च न्यायालयाने पंजाबला ठणकावलं!

“अचानक तुम्ही या सगळ्याचा आळ दुसऱ्या राज्यांवर घेऊ लागले आहात. का ते साहजिक आहे. पण प्रत्येक वेळी या मुद्द्यावर राजकारण…

Delhi pollution, Arvind kejriwal
दिल्लीत सम-विषम नियम लागू, बांधकामं बंद, शाळा आणि कार्यालयांसाठी नवे नियम

दिल्ली सरकारने १३ ते २० नोव्हेंबर या आठ दिवसांसाठी राज्यात वाहनांसाठी सम आणि विषम (ऑड अँड इव्हन) नियम लागू केला…

rising air pollution levels How effective are air purifiers in improving air quality Four things you must consider before making a purchase
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर फायदेशीर ठरते का? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात प्रीमियम स्टोरी

वाढत्या वायू प्रदूषणामुळे अनेकजण घरासाठी एअर प्युरिफायरची खरेदी करतात. पण त्याचा वापर कोणी केला पाहिजे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

mask for air pollution
वायू प्रदूषण : कापडी, सर्जिकल मास्क कुचकामी ठरतात, मग कोणता मास्क वापरणे योग्य ठरेल?

२०१९ साली भारतात वायू प्रदूषणामुळे १.६७ दशलक्ष लोकांचे मृत्यू झाल्याचे लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली,…

संबंधित बातम्या