scorecardresearch

Dengue News

World Diabetes Day 2022 Can diabetes increase the Danger of dengue Blood Sugar Control Chart
विश्लेषण: डायबिटीज रुग्णांना डेंग्यूचा मोठा धोका; डास चावल्यास रक्तातील साखर वाढते का? जाणून घ्या

World Diabetes Day 2022, Diabetes increase the Severity of Dengue: वर्षभरात आढळून आलेल्या १,५७२ रुग्णांपैकी ६९३ रुग्णांना सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची…

dengue
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. आज आपण अशाच काही गंभीर आजारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Salman Khan Down With Dengue Wont host Bigg Boss 16 Watch Symptoms Of Viral Fever Avoid these medicines
Dengue Symptoms: सलमान खानला डेंग्यूची लागण; चुकूनही घेऊ नका ‘अशी’ औषधं, ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा

Salman Khan Dengue: बिग बॉस १६ च्या या वीकेंड धमाक्यात होस्ट सलमान खान दिसणार नसल्याचे समजतेय. ऐन दिवाळीच्या तोंडावर सलमानला…

Dengue Patient Given Mosambi Juice instead of Blood Plasma Watch Viral Video
डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा ऐवजी चढवला मोसंबीचा ज्यूस; रुग्णाच्या मृत्यूनंतर ‘तो’ Video आला चर्चेत

Viral Video Today: डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरात प्लाझ्मा सांगून मोसंबीचा रस चढवल्याचा वाद सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

dengue, blood sugar
मधुमेहामुळे डेंग्यूचा धोका वाढतो का? जाणून घ्या रक्तातील साखरेशी असलेला याचा संबंध

Blood Sugar, Dengue : सध्या अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

DENGUE FEVER symptoms treatment
Dengue : केवळ ‘या’ औषधाच्या सेवनाने करता येईल डेंग्यूसारख्या गंभीर आजारावर मात; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

एडिस इजिप्ती या संक्रमित डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू हा विषाणूजन्य ताप पसरतो. डास चावल्यानंतर जवळपास चार ते १० दिवसांमध्ये रुग्णामध्ये लक्षणे…

Dengu new
विश्लेषण : दिल्लीत डेंग्यू रुग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे चिंतेची लाट; आपण डेंग्यूला कसं दूर ठेवू शकतो? वाचा सविस्तर…

मागील आठवड्यात दिल्लीत डेंग्यूची एकूण ४१२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत

dengu
पुणे शहरात डेंग्यूचा ‘डंख’; जुलै ते सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली

वाढती रुग्णसंख्या पाहून पुणे महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या परिसरात नियमितपणे औषध फवारणी करण्यात येत आहे.

dengue
Dengue Fever: किती दिवस असतो डेंग्यूचा ताप; तो पूर्णपणे बरा करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Dengue Fever: देशभरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो.

fever
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा वाढता धोका ; आठ दिवसांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ  ; स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या ५८ वाढली

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३८ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ४१२ वर पोहोचली आहे.

mumbai Swine flue
मुंबईत स्वाईन फ्लूचा वेगाने प्रसार; आठवडाभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाच पटीने वाढ

येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

viral desease in maharashtra
राज्यात साथरोग वाढीचा धोका…आरोग्य विभाग सज्ज!

गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले असून पावसाळी व साथरोग आजारांचा विचार करून आरोग्य विभागाने अनेक उपाययोजना…

ICMR-VCRC dengue Mosquitoes
ICMR-VCRC शास्त्रज्ञांचं भन्नाट संशोधन; डेंग्यु-मलेरियाचा सामना करण्यासाठी विकसित केले ‘खास डास’!

वैज्ञानिकांनी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी ‘स्पेशल मॉस्किटो’ची रचना केली आहे.

lifestyle
डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी होतात का? प्लेटलेट्स वाढवण्याची इतर कारणे आणि मार्ग जाणून घ्या

प्लेटलेट्समध्ये हे आवश्यक नाही की तुमचा रक्तगट कोणता आहे, त्यात कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स तुम्हाला देऊ शकतात.

diet-for-dengue-and-malaria
डेंग्यू आणि मलेरियातून लवकर बरे होण्यासाठी फॉलो करा या टिप्स

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया आजारांचा धोका सर्वात जास्त असतो. खबरदारी घेतल्यास कोणताही रोग बरा होऊ शकतो. यासाठी हा डाएट प्लॅन…

dengue chikungunya cases in maharashtra
करोनासोबतच आता डेंग्यु, चिकुनगुनियानंही चिंता वाढवली, राज्यात तिपटीने वाढले रुग्ण!

महाराष्ट्रात डेंग्यु, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली असून सरकारने १५ महानगर पालिकांना तातडीची पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

mosquitoes repellent plants
आता घरात डासांना ‘नो एन्ट्री’; ‘या’ झाडांमुळे डास राहतील दूर

अशी काही झाडे आहेत ज्यामुळे घराच्या खिडकी आणि बाल्कनीची शोभा तर वाढतेच शिवाय डासांपासून मुक्ती देखील मिळू शकते.

World Mosquito Day 2021
आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. जागतिक मच्छर दिन २०२१ ची थीम “शून्य मलेरियाचे लक्ष्य गाठणे”…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Dengue Photos

disease occuring in october and november
12 Photos
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सुरू होताच ‘हे’ भयंकर आजार झपाट्याने पसरतात; वेळीच सावध व्हा, नाहीतर उद्धभवेल गंभीर समस्या

पावसाळ्यानंतर असे अनेक आजार पसरतात ज्याची वेळीच खबरदारी घेतली नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घ्या

View Photos

संबंधित बातम्या