scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 53 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी (संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना शिंदे गटाकडून तो हिरावून घेण्यासाठी धडपड चालवली आहे.

आमदार बच्चूi कडू 
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम
“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल. खूप कठीण झाले आहे

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका (फोटो-फेसबुक पेज-उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस)
“दोन पक्ष फोडून पुन्हा आलो”, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर, “हे घरफोडे…”

देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गडचिरोलीसाठी धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव पुढे करण्यात आले आहे, तर भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांची नावे चर्चेत आहे.

काँग्रेस ना होती तो क्या होता? या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. (फोटो - देवेंद्र फडणवीस/X)
“मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

मी पुन्हा येईन, असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. याबाबत त्यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीका.
‘दिल्लीतल्या दोन नेत्यांना शरद पवारांनी झुलवत ठेवलं’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; म्हणाले, “बारामतीत त्यांचा हिशोब…”

बारामती मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांची घराणेशाहीच्या राजकारणावर टीका
‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

घराणेशाहीच्या राजकारणावर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे.

नाशिकच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला; हेमंत गोडसे यांच्यावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नाशिकच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला; हेमंत गोडसे यांच्यावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी युती धर्म पाळला नाही. केंद्र सरकारकडून निधी घेऊन विकास कामे करताना सातत्याने भाजपच्या नेत्यांना डावलल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला

पुणे पोलीस आयुक्तालय आता नव्या रुपात, सरकारने दिला १९३ कोटींचा निधी (संग्रहित छायाचित्र)
पुणे पोलीस आयुक्तालय आता नव्या रुपात, सरकारने दिला १९३ कोटींचा निधी

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागाने शनिवारी १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली.

( प्रातिनिधिक छायाचित्र )
धक्कादायक! आरोपीनेच पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला, दुसऱ्याला लात मारली; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात चालले काय?

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातू (मेयो) पसार होण्यासाठी आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा कळा दाबला तर दुसऱ्याला गुप्तांगावर लात मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले.(फोटो- एक्स)
हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद; पोलीस दलात होणार AI चा वापर, जाणून घ्या मंत्रिमंडळाचे १७ निर्णय

मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले. गेल्या तीन दिवसांत सरकारने जवळपास ७२ मोठे निर्णय घेतले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×