scorecardresearch

Devon Conway News

t20 wc final 2021 injured devon conway helps tim seifert in training watch video
T20 WC FINAL: जिंकलंस भावा..! मोडलेला हात बाजूला ठेवून मदतीचा ‘हात’ केला पुढं; न्यूझीलंडच्या खेळाडूचा VIDEO व्हायरल!

सेमीफालनलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो आता फायनल खेळू शकणार नाही, असं असतानाही..

Latest News
Maharashtra Mango joe biden
महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन! पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील…”

बायडेन यांना आंबे पाठवणाऱ्यांचं बारामती कनेक्शन असल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलीय

“काँग्रेस आता केवळ भाऊ-बहिणीचा पक्ष बनला आहे” जे. पी. नड्डा यांची घराणेशाहीवरून टीका

“प्रादेशिक राजकीय पक्षांना वैचारिक किनार लागली आहे आणि घराणेशाही समोर आली आहे.”

mumbai delhi rajdhani express
विश्लेषण : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसची पन्नाशी!

१७ मे २०२२ रोजी या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला ५० वर्षे पूर्ण झाली. प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये गेल्या…

president election vote value
विश्लेषण : राष्ट्रपतीपद निवडणुकीत मतांचे मूल्य कसे ठरते?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल.

gyanvapi case Shivsena vs BJP
“मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना…”; ‘ज्ञानवापी हे २०२४ साठीचे उत्खनन’ असल्याचं म्हणत शिवसेनेचा BJP, RSS वर निशाणा

“कैलास पर्वतावर चीनचा ताबा आहे आणि भक्त मंडळी शिवजींना ताजमहालखाली शोधत आहेत. नव्या पिढीच्या हाती सध्याचे राज्यकर्ते नेमके काय ठेवणार…

राज्यातील ४०७ गावांत टँकरने पाणीपुरवठा ; खासगी टँकरची संख्या अधिक

राज्यात पाणीपुरवठा करत असलेल्या ३५५ टँकरपैकी तब्बल २७६ खासगी टँकर आहेत. उर्वरित टँकर सरकारी आहेत.

 ‘विकसनशील देशांचा विचार करून अन्नधान्याच्या किमती कमी कराव्यात’

आज ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झालो व त्यात काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा उल्लेख केला.

विद्यापीठे कुस्तीची मैदाने नाहीत ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मत; तरुणांनी कर्तव्यांवर लक्ष केंद्रीत करावे!

विद्यापीठे ही मतांच्या आदानप्रदानासाठीचे व्यासपीठ असावीत, विचारधारेच्या संघर्षांची ठिकाणे बनू नयेत.

राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी ; देशाच्या अनेक भागांत चार दिवस पाऊस

दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील तीनचार दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या