scorecardresearch

मधुमेह News

What is link between blood sugar, diabetes, fatty liver and liver health specialist dr v mohan gives advice
मधुमेहाचा फॅटी लिव्हरशी काय संबंध? दुर्लक्ष केल्यास हेपेटायटिसचा धोका? डॉक्टर काय सांगतात? फ्रीमियम स्टोरी

मधुमेहाचा परिणाम फक्त रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसतो. रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यास यकृताच्या आजारांचा धोका वाढू शकतो. मधुमेह आणि यकृताचा संबंध…

artificial sweeteners health risks | sugar free products side effects | diabetes weight loss tips | artificial sweeteners insulin resistance
Artificial Sweeteners आरोग्यासाठी धोकादायक? डाएट किंवा कॅलरीमुक्त आहारात वापरत असाल, तर वेळीच सावध व्हा…

काही संशोधनांनुसार, सुक्रालोज (Sucralose) या कृत्रिम गोड पदार्थामुळे मेंदूमधील भुकेशी संबंधित संकेत अधिक सक्रिय होऊ शकतात.

Type 1 Diabetes in Children | Child Type 1 Diabetes Symptoms Care | लहान मुलांमध्ये टाईप १ मधुमेह | लहानग्यांचा मधुमेह लक्षणे आणि काळजी
लहानग्यांना टाईप-१ मधुमेह? तरीही आनंदी बालपण शक्य; काय आहे तज्ज्ञांचा कानमंत्र ? जाणून घ्या

बालकांमध्ये ‘टाइप-१’ मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Type 1 Diabetes Children Mumbai | Wadia Hospital Children Type 1 Diabetes Cases | Dr Sudha Rao Wadia Hospital Pediatric Endocrinologist | Sandeep Acharya Loksatta Mumbai News | Insulin Treatment Cost Children India | Autoimmune Disease Children Symptoms Marathi
दर पाच दिवसांनी आढळतोय टाइप-१ मधुमेहाचा नवा बालरुग्ण! वाडिया रुग्णालयात १,३०० हून अधिक मुलांवर उपचार…

वार्षिक ७० ते ९० हजारांचा आर्थिक भार; वाडिया रुग्णालयाकडून एआय आधारित ॲपद्वारे मार्गदर्शनाचे नियोजन

World's first weekly insulin injection Icodec launched in India for diabetes treatment
मधुमेहींना मोठा दिलासा! साखर नियंत्रणासाठी आता आठवड्यातून एकच इंजेक्शन; ‘वीकली इन्सुलिन’ चे फायदे काय? किंमत किती?

भारतात प्रथमच आठवड्यातून एकदाच घ्यावे लागणारे इन्सुलिन ‘आयकोडेक’ उपलब्ध झाले आहे. नोवो नॉर्डिस्कच्या ‘अविकली’ ब्रँडअंतर्गत सादर करण्यात आलेल्या या इन्सुलिनमुळे…

Early morning symptoms of high blood sugar and diabetes warning signs
सकाळी उठताच शरीर देतं ‘हे’ ७ संकेत; ब्लड शुगर वाढण्याआधीच ओळखा, नाहीतर उशीर होईल!

High Blood Sugar Morning Signs: सकाळी उठल्यावर जाणवणारे काही बदल तुम्हीही दुर्लक्षित करता का? तज्ज्ञांच्या मते, हीच लक्षणं रक्तातील साखर…

diabetic foot ulcer symptoms india | diabetes complications foot care | lancet study diabetes mortality risk | diabetic neuropathy symptoms prevention
पायावरील छोटी जखमही ठरतेय जीवघेणी! डायबिटीक फूट अल्सरमुळे मृत्यूचा वाढता धोका

भारतात केलेल्या एका दीर्घकालीन बहुकेंद्रीय संशोधनातून ‘डायबिटीक फूट अल्सर’चे भयावह वास्तव समोर आले आहे.

NCL Pune Jamun Honey Research | Mahabaleshwar Jamun Honey Benefits Diabetes | Dr Ashish Lele NCL Director | Indian Scientific Authentication Of Honey Quality
Jamun Honey: ‘जांभूळ मध’ मधुमेहींसाठी गुणकारी कसा? ‘एनसीएल’च्या संशोधनाचे महत्त्वाचे निष्कर्ष… फ्रीमियम स्टोरी

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून महाबळेश्वरच्या ‘जांभूळ मधावर’ पहिल्यांदाच शास्त्रीयदृष्ट्या शिक्कामोर्तब झाले आहे.

Diabetes Treatment Evolution modern medicine breakthrough | Advanced Ozempic Metformin Benefits for sugar control | मधुमेह उपचार क्रांती नवीन औषध पद्धती | ओझेम्पिक मेटफॉर्मिन फायदे आणि दुष्परिणाम
Diabetes Treatment Evolution Ozempic Metformin Benefits | मधुमेह म्हणजे केवळ साखरेचा आजार नव्हे! ‘ओझेम्पिक’ अन् ‘मेटफॉर्मिन’ कशी घडवून आणताहेत उपचारात क्रांती? प्रीमियम स्टोरी

Discover how the Diabetes Treatment Evolution brings new hope through Ozempic Metformin Benefits for long-term health. मधुमेहाच्या उपचारांमध्ये गेल्या काही…

Jalna child trafficking rescue operation police action | Minor boys rescued from Madrasa Jalna | Human trafficking case Nepal Bihar West Bengal | Maharashtra State Commission for Protection of Child Rights Jalna news
देशातील लाखो बालमधुमेहींना मिळणार आता वेळेवर मोफत उपचार! व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारचा नवा धोरणात्मक निर्णय…

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बालमधुमेहाच्या निदान, उपचार आणि देखरेखीबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

obesity medicine patent expiry India | generic drug market growth 2026 | GLP-1 medicine impact | pharmaceutical industry trends Maharashtra | health and medicine news Marathi
लठ्ठपणावरील औषधाचे पेटंट २०२६मध्ये संपणार, औषध निर्माण उद्योगात चढाओढीची चिन्हे! प्रीमियम स्टोरी

लठ्ठपणावरील अनेक औषधांची पेटंट २०३२ पर्यंत संपणार असल्यामुळे भारताच्या औषध उद्योगात मोठी लाट येण्याची शक्यता आहे.

Insulin resistance biological mechanism explained | इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आणि मधुमेहाची कारणे | How insulin works in human body for sugar control | शरीरातील वाढती साखर आणि इन्सुलिनचा असहकार
Insulin Resistance Causes & History Explained: इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? शरीरातील पेशी इन्सुलिनशी ‘असहकार’ का पुकारतात? जाणून घ्या सविस्तर (साखरबाधा- भाग २) प्रीमियम स्टोरी

Understand what is Insulin Resistance and why it causes high blood sugar in this expert health guide: इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे…

ताज्या बातम्या