Page 12 of डाएट News
वजन कमी करण्यासाठी, स्पेशालिटी डाएट मस्ट असंच सांगितलं जातं. खाण्यापिण्यावरील असंख्य र्निबध आणि त्याबाबत अनेक समज, गरसमज ऐकून संभ्रम निर्माण…
जोशी कुटुंबातील चारही सदस्य एकाच वेळी रुग्ण बनून माझ्याकडे आले. पैकी पती-पत्नी आणि लेक गार्गी यांच्या समस्या सारख्याच होत्या.
बऱ्याच दिवसांनी साताऱ्याला रोहिणीकडे जाणं झालं. रोहिणी माझी जुनी मैत्रीण. मी साताऱ्यात असताना तिचं लग्न झालं होतं.
तिशीतली ज्योती माझ्याकडे आली तीच वेगवेगळ्या तक्रारी घेऊन. भूक लागत नाही, पित्त होतं, केस गळतात, सांधे वाजतात, अशी यादीच होती…
तलचा आजार म्हणजे अजीर्णाची पुढची पायरी. तिचे ढिगभर रिपोर्ट्स घेऊन ती आणि तिची आई माझ्याकडे आल्या.
जुलै महिन्यात पावसाळा सुरू झालेला असतो. त्यामुळे या महिन्यात पाणी उकळून पिणं आवश्यक असतं. अन्यथा पोटाच्या विकारांना सामोरं जायची वेळ…
उत्तम आरोग्य राखण्यासाठी महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांसाठी आहारविषयक काही टिप्स..
‘आपल्या स्वत:त काही बदल -चांगले बदल करायचे असतील तर माणसाने स्वत:चे लाड करणे बंद करावे आणि आपण चुकलो त्या क्षणी…
मी सध्या सेकंड इअरला आहे. मी जाड आहे. वजन जवळपास ७५ किलो आहे. मला कधीकधी जाणवतं की, इतर लोक माझ्याकडे…
परमपूज्य स्वामी वरदानंद भारती ऊर्फ अनंत दामोदर आठवले, हे आयुर्वेद आणि अध्यात्म अशा दोन्ही क्षेत्रांतील अधिकारी व्यक्तिमत्त्व!
रक्ताचे काही आजार हे अनुवंशिक असतात. परंतु नियमित व योग्य आहार घेतल्यास कर्करोगांसह इतर संभाव्य आजारांपासून सुटका होऊ शकते.
उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यात तसा वातावरणातला ताप वाढतोय, पण त्याबरोबर एक्झ्ॉम फीवरसुद्धा सध्या चढलेला आहे. वर्षभर शिकलेल्या ज्ञानाची कसोटी या…