scorecardresearch

दिवाळी २०२३

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.

घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.

दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे.
Read More
How to lose weight after Diwali
9 Photos
Weight Loss : दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे? आहारतज्ज्ञ यांनी सांगितल्या खास टिप्स

दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

Eating sweet and oily food during festival season leads to weight gain
Weight Loss : सणासुदीत गोड अन् तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते; दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे? प्रीमियम स्टोरी

दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली

science food diwali science of panch mahabhut karanji chakli chiwda pohe anarse
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पदार्थांमागील शास्त्र

आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ…

Congress protested Diwali lighting panati Old Retirement Pension nashik
जुन्या निवृत्ती वेतनासाठी काँग्रेसचे पणती आंदोलन

सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून पणती आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×