ठाणे जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू कक्ष कमी वजनाच्या बाळांसाठी जीवनदायी ! शहापूरच्या आदिवासी भागातून आलेल्या एका महिलेने ४०० ग्रॅम वजनाच्या बाळाला ठाणे जिल्हा रुग्णालयात जन्म दिला. By संदीप आचार्यDecember 1, 2024 18:15 IST
निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्यात हलगर्जी राज्य शासनाकडून ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावावर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात असतानाच निवासी डॉक्टरांना मात्र नियमित विद्यावेतन मिळत नसल्याची बाब… By प्रशांत देशमुखDecember 1, 2024 05:44 IST
‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीबाबत डॉक्टरांमध्येही भीती…आरोग्य विभाग… ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने राज्यभरात ४५ हजार ५०० प्रतिबंधात्मक लसींचे वितरण केले. By महेश बोकडेNovember 29, 2024 06:05 IST
आता दहावीनंतरच डॉक्टर होता येणार! जाणून घ्या सविस्तर… थेट दहावीतच प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 12:54 IST
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट प्राथमिक उपचारांचा अभाव, रुग्णशय्यांची तुटपुंजी व्यवस्था, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती या आणि अशा अनेक समस्यांमुळे गोरेगावमधील आरे वसाहतीतील रुग्णालयच… By दिशा कातेNovember 15, 2024 13:10 IST
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड Greater Noida : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2024 15:24 IST
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश Chennai Doctor Attack : एका तरुणाने रुग्णालयातील एका डॉक्टरवर चाकूने वार करत हल्ला केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 13, 2024 16:55 IST
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद डॉक्टरला मारहाण होणारी आठवडाभरातील दुसरी घटना By लोकसत्ता टीमNovember 13, 2024 15:04 IST
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या… रुग्णालयांशी निगडित अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 7, 2024 16:03 IST
क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळख पटवणे सोपे ! नोंदणीकृत सदस्यांची वैद्यक परिषदेच्या ॲपवर नोंदणी सध्या महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडे राज्यभरातील एक लाख ९० हजार डॉक्टरांची नोंद आहे. या सर्व डॉक्टरांची ऑनलाईन नोंदणी विशेष ॲपच्या माध्यमातून… By लोकसत्ता टीमNovember 7, 2024 13:31 IST
Polytrauma : पॉलीट्रॉमा म्हणजे काय माहितीये का? जाणून घ्या! Polytrauma : एखाद्या रुग्णाला एकाच वेळी अनेक गंभीर दुखापती झाल्या तर त्याला पॉलीट्रॉमा असं म्हटलं जातं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 31, 2024 17:07 IST
स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका स्त्री-रोग तज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी किमान १० टक्के स्त्रिया मला लघवीच्या ठिकाणी किंवा ‘खालच्या अंगात’ खाजतंय अशी तक्रार घेऊन येत असतात. By डॉ. किशोर अतनूरकरOctober 31, 2024 14:44 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील