scorecardresearch

Road work Dombivali
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या संथगती कामांमुळे उद्योजक, रहिवासी हैराण

यावर्षीही चिखल, खड्डे, दुरवस्था असलेल्या रस्त्यांवरून येजा करावी लागणार असल्याची परिस्थिती

Eknath shinde and ram mirashi
व्यग्र वेळातही एकनाथ शिंदेंकडून डोंबिवलीतील निष्ठावान आजारी शिवसैनिकाची विचारपूस

डॉक्टरांशी स्वत: बोलून योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

dombivli rickshaw
डोंबिवलीत रिक्षा संघटनेच्या वसुली सेवकावर दोन रिक्षा चलक भावांचा हल्ला; चालक आणि संघटना वाद पुन्हा चव्हाट्यावर

आधी शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली आणि नंतर चाकूने केला हल्ला

dombavali road widening work
डोंबिवलीतील रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा ११ गाळे पालिकेकडून जमीनदोस्त

या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या गाळ्यांमुळे या भागात वाहन कोंडी होत होती.

dombivli road damage
विटांच्या ट्रकमुळे डोंंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता खचला; परिसरात बघ्यांची गर्दी अन् वाहतूक कोंडी

अनेक वर्षापासून रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला आहे

dombivli jeweller cheated for 35 lakh rupees
नवीन सोन्याच्या पेढीत दागिने लावण्यासाठी नेले, पुन्हा परत केलेच नाहीत, डोंबिवलीतील सराफाची ३५ लाखाची फसवणूक

दागिने नाहीच, पण त्याच्या बाजारमूल्याचे पैसेही दोघांनी परत न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सराफाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Kalyan Crime Brach arrest sisters from Jejuri
लोकलने प्रवास करत डोंबिवलीत येऊन करायच्या चोरी, जेजुरीतून तीन बहिणींना अटक; २३ तोळे सोने आणि रोख जप्त

रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्हीमध्ये या महिला डोंबिवलीहून लोकलने घाटकोपर येथे गेल्याचे दिसले

Railway Police Arrest mobile thief in Dombivli sgy 87
डोंबिवली स्थानकात फिल्मी थरार; महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्याचा पोलिसांकडून पाठलाग; पायऱ्यांवर पाय खेचला अन्…

डोंबिवली रेल्वे प्रवासाच्या दरम्यान लोकल डब्यात असलेल्या एका महिलेच्या हातामधील मोबाईलवर चोरट्याने पाळत ठेवली

RTO, Dombivli, Shivsena,
डोंबिवलीत शिवसेना नगरसेवकांकडून मनमानी रिक्षा दरवाढ, प्रवासी हैराण; ‘आरटीओ’चा कारवाईचा इशारा

परिवहन अधिकाऱ्यांना डावलून परस्पर सुधारीत भाडे आकारणीचा अधिकार या नगरसेवकांना कोणी दिला, असा प्रश्न डोंबिवलीतील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Thane, Ransom, Crime, Thane Police,
डोंबिवलीतील विकासकाकडून खंडणी मागणारे अटकेत; आरोपींचे भाजपा नेते प्रकाश मेहता, सोमय्यांसोबत फोटो

ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या रकमेतील ११ लाखाचा हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक केली

KDMC, Kalyan Dombivli Municipal Corporation, Majhi Vasundhara
घाणेरडे शहर कलंक पुसण्याचा कल्याण डोंबिवली पालिकेचा प्रयत्न; पर्यावरण संवर्धनात ‘माझी वसुंधरा’ पुरस्काराचा दुसऱ्यांदा मान

नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात डोंबिवली हे घाणेरडे शहर म्हणून उल्लेख केला होता

संबंधित बातम्या

मराठी कथा ×