scorecardresearch

द्रौपदी मुर्मू

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.

त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
Read More
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!

लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत, असं प्रसिद्ध झालेल्या…

LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

शनिवारी (३० मार्च) राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात चार दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Draupadi Murmu
अन्वयार्थ: एक राष्ट्र, एक निवडणूक व्यवहार्य आहे का? प्रीमियम स्टोरी

एकत्रित निवडणुका घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीने आपला २१ खंडांचा व १८ हजारांपेक्षा…

one nation one election
“एकाच वेळी लोकसभा-विधानसभा, नंतर स्थानिक स्वराज्य संस्था”, ‘एक राष्ट्र, एक निवडणुकी’बाबत रामनाथ कोविंद समितीचा अहवाल सादर

एक राष्ट्र, एक निवडणुकीबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कोविंद समितीने त्यांच्या अहवालात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.

narendra modi sudha Murty
राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले, “सभागृहातील त्यांची उपस्थिती…”

राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती म्हणाल्या, महिला दिनानिमित्त मला मिळालेली ही मोठी भेट आहे.

Congress Aggressive Against Agnipath scheme  Promise to cancel if come to power
‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र

तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख…

Strong performance of Indian economy President Draupadi Murmu message on the eve of Republic Day
भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश

गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी दमदार होत असून यापुढेही हा वेग कायम राहील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी…

President Droupadi Murmu on Republic Day
‘राम मंदिराचे लोकार्पण ही ऐतिहासिक घटना’, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला संबोधन

President Droupadi Murmu on Republic Day : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले.

uddhav thackeray
“२२ जानेवारीला देशात दिवाळी साजरी करा, पण…”, उद्धव ठाकरेंचं भाजपाला आव्हान, राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्यासाठी आमंत्रण

“श्री राम मंदिरासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका जनतेला माहिती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Athletes felicitated with Arjuna Award by President at Ashoka Hall sport news
क्रीडा गुणवत्तेचा सन्मान! अशोका हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

एरवी शांतता असलेला राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल मंगळवारी मात्र टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमला. निमित्त होते देशातील क्रीडा गुणवत्तेच्या सन्मानाचे.

97 th marathi sahitya sammelan amalner latest news in marathi, marathi sahitya sammelan news in marathi
अमळनेर मराठी साहित्य संमेलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती?

साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ग्रामविकासमंत्री महाजन यांनी अमळनेर येथे भेट देत संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला.

president droupadi Murmu and pm modi pays tribute to dr BR ambedkar on his death anniversary at the Parliament premises
संसदेच्या आवारात नेत्यांकडून डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन | Mahaparinirvan Din

संसदेच्या आवारात नेत्यांकडून डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन | Mahaparinirvan Din

संबंधित बातम्या