संशयीत प्रवासी आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगेतील महिलांच्या कपड्यांच्या बटणांमध्ये तसेच पाकिटांमध्ये संशयीत भुकटी सापडली.
गर्दुल्ल्यांना येथील सुरक्षा रक्षक आणि काही जेष्ठ नागरिकांकडून वारंवार हटकण्यात येते. परंतु त्यांनाही हे गर्दुल्ले सुरक्षा रक्षक आणि जेष्ठ नागरिकांनाही…