Page 2 of भूकंप News
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत.
नाशिकच्या सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांमध्ये रविवारी पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
कोणत्याही हानीचे वृत्त नाही; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यात गेल्या गुरुवारी पहाटे सलग भूकंपाचे धक्के बसल्यानंतर त्यावरील चर्चा सुरू असतानाच शनिवारी (११ जुलै) रात्री ११.२६ वाजता पुन्हा…
पांगरा शिंदे, कंजारासह विविध गावांतील ९५ हून अधिक घरांचे अंशतः नुकसान; पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश
मराठवाड्याला लागून असलेल्या बुलढाण्याच्या सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
पांगरा शिंदे परिसरात रात्री १.३७ वाजता ४.८६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का बसला, तर त्याचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यात असल्याची प्राथमिक…
व्हेनेझुएलात झालेल्या विनाशकारी दुहेरी भूकंपानंतर १४० टन ढिगाऱ्याखाली तब्बल आठ दिवस अडकलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.…
भूकंपापूर्वी भूगर्भातून मोठा गडगडाट, वस्तू आणि पत्र्यांची छपरे हलल्याने नागरिकांची घराबाहेर धाव
व्हेनेझुएलाला दुहेरी भूकंपाचे धक्के बसून मंगळवारी सात दिवस पूर्ण झाले असून ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्तींचा शोध लागण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
व्हेनेझुएलामधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अमिस्टाड’ अंतर्गत वैद्यकीय साहित्य, रुग्णालयाचे एक पथक आणि बचावपथकासाठीची साधने पाठविली आहेत.
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपापाठोपाठ जपान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये लागोपाठ भूकंप आले आहेत.