scorecardresearch

Enforcement Directorate summons Shivsena MP Sanjay Raut in money laundering case Spb 94
संजय राऊतांची आज ईडी चौकशी, ‘मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो’, राऊतांचं ट्वीट

२८ जूनला संजय राऊत यांना ईडकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.

sajnay raut
संजय राऊत यांना ‘ईडी’चे समन्स

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे.

Avinash-Bhosale
अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ‘ईडी’ला परवानगी; येस बँक घोटाळा

येस बँक घोटाळय़ाप्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ताब्यात देण्याची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने मान्य…

Sanjay Raut Challenge over ED Summon
ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले “माझी मान कापली तरी…”

संजय राऊत यांनी या आणि मला अटक करा अशा शब्दांत आव्हान दिलं आहे

Eknath Khadse Rohini Khadse
…तर माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी असं संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं : एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपात असताना त्यांचा कसा छळ झाला याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

ed-attached-sanjay-raut
ED Summons Sanjay Raut: सत्तासंघर्षादरम्यान संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; १०३९ कोटींच्या प्रकरणात समन्स, चौकशीसाठी बोलावलं

पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Deepak Kesarkar Rebel Shivsena MLA
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”

शिवसेना आमदारांच्या बंडामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय.

the-enforcement-directorate
जालना कारखान्याची ७८ कोटींची जमीन,यंत्रसामग्री सक्त वसुली संचालनालयाकडून जप्त; शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर बेकायदा व्यवहाराचे आरोप

राज्यात शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर जालना सहकारी साखर कारखान्याची खरेदी-विक्री व्यवहारातील २०० एकरपेक्षा अधिक जागा व यंत्रसामग्री सक्त वसुली संचालनालयाने जप्त…

राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले विपश्यनेचे महत्व

शनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने पाच दिवस आणि तब्बल पन्नास तास राहुल गांधी यांची चौकशी केली होती.

Eknath Shinde PA Sachin Joshi
सचिन जोशी आहेत कुठे ?

एकनाथ शिंदे यांच्या सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत ‘मोला’ची भूमिका बजाविणारे सचिन आहेत कुठे याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

sonia gandhi
सोनिया गांधींचे ईडीला पत्र; म्हणाल्या, ‘हजर राहण्यासाठी मला आणखी मदुत द्या’

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्य़ास सांगितले आहे.

संबंधित बातम्या