scorecardresearch
PRESENTED BY

ed-attached-sanjay-raut
ED Summons Sanjay Raut: सत्तासंघर्षादरम्यान संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; १०३९ कोटींच्या प्रकरणात समन्स, चौकशीसाठी बोलावलं

पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Deepak Kesarkar Rebel Shivsena MLA
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”

शिवसेना आमदारांच्या बंडामागे ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थाच्या कारवाईची भीती असल्याचाही आरोप केला जातोय.

the-enforcement-directorate
जालना कारखान्याची ७८ कोटींची जमीन,यंत्रसामग्री सक्त वसुली संचालनालयाकडून जप्त; शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर बेकायदा व्यवहाराचे आरोप

राज्यात शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर जालना सहकारी साखर कारखान्याची खरेदी-विक्री व्यवहारातील २०० एकरपेक्षा अधिक जागा व यंत्रसामग्री सक्त वसुली संचालनालयाने जप्त…

राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले विपश्यनेचे महत्व

शनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने पाच दिवस आणि तब्बल पन्नास तास राहुल गांधी यांची चौकशी केली होती.

Eknath Shinde PA Sachin Joshi
सचिन जोशी आहेत कुठे ?

एकनाथ शिंदे यांच्या सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत ‘मोला’ची भूमिका बजाविणारे सचिन आहेत कुठे याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

sonia gandhi
सोनिया गांधींचे ईडीला पत्र; म्हणाल्या, ‘हजर राहण्यासाठी मला आणखी मदुत द्या’

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्य़ास सांगितले आहे.

congress-leader-netta-dsouza-spits-on-policemen
आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्या नेट्टा डिसोझा पोलिसांवर थुंकल्या; भाजपाकडून कारवाईची मागणी

या घटनेनंतर डिसोझांवर भाजपाकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

National Herald Case Priyanka Gandhi Rahul Gandhi Supporter
राहुल गांधींचं पोस्टर गुंडाळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याला पोलीस घेऊन जात असल्याचं पाहून प्रियंका गांधींनी थांबवली गाडी; अन् त्यानंतर…

राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या एका कार्यकर्त्याने ईडी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला

Bhavana Gawali
खासदार भावना गवळी गेल्या कुठे?, यवतमाळमध्ये अनेक महिन्यांपासून नागरिकांना दर्शनच नाही

सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा ससेमिरा लागल्यापासून खासदार गवळी यांचे जनतेला दर्शन झालेले नाही.

RAHUL GANDHI
दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी! राहुल गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेसचे शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

राहुल गांधी यांना ईडीने चौकशीच्या चौथ्या टप्प्यासाठी १७ जून रोजी हजर राहण्याचे सांगितले होते.

Shivsena saamana agralekh criticism of Rahul Gandhi ED inquiry in National Herald case
“नॅशनल हेराल्डला एक न्याय आणि ‘आयपीएल’सारख्या प्रकरणांकडे…”; राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन शिवसेनेची टीका

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात चिदंबरम यांनी ‘एफआयआर’ची कॉपी मागितली, पण ‘ईडी’ ती कॉपी देऊ शकली नाही, असेही शिवसनेने म्हटले आहे

संबंधित बातम्या