एकनाथ शिंदे News

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Jalgaon Railway Accident| Pushpak Pushpak Train Accident Latest Updates
Jalgaon Railway Accident : “जळगावातील अपघाताची घटना अत्यंत वेदनादायी”, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया

जळगावमध्ये झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde directed to build Ayushman Shatabdi Tower in KEM for patients Mumbai print news
रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रुग्णसेवेच अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. विश्वासाने येथे येणाऱ्या रुग्णांना जागा कमी पडू नये…

DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

DCM Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

Guardian Ministership : ओळख उघड न करण्याच्या अटीवर शिवसेनेच्या एका मंत्र्याने सांगितले की, “सर्वाधिक मंत्री असलेल्या भाजपाने आपल्या मित्रपक्षांना सामावून…

Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut on Eknath Shinde: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमधून कोणते आमदार कुणाला भेटले, याची यादी देत आहेत.…

nashik raigad guardian minister
नाशिक, रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा, निर्णय प्रलंबित राहण्याची चिन्हे, शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा विषय हाताळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Eknath Shinde in Satara Dare Village on Maharashtra Government| Eknath Shinde said I am not Upset with Maharashtra Government
मी नाराज नाही – एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Maharashtra Government : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून झालेल्या पेचातून लवकरच मार्ग निघेल. पालकमंत्रिपदाबाबत काही लोकांना प्रश्न आहेत.…

Maharashtra Live Updates
Maharashtra News : बीकेसी येथे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मोठे बदल

Marathi News गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारणासह विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडत आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून त्याचा आढावा घेऊया.

mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज? प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदे यांना कसोटीच्या क्षणी साथ देणाऱ्या गोगावले व दादा भुसे दोन महत्त्वाच्या नेत्यांना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या अशा पालकमंत्रीपदापासून डावलल्याने…

loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

अलीकडे केवळ स्वबळावर सत्ता येणे पुरेसे समाधानकारक नसते. अशी सत्ता आली की उरल्या-सुरल्या विरोधी पक्षांतील उरल्या-सुरल्या आमदार आदी नेत्यांस आपल्यात…

Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”

Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केला. या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी…

ताज्या बातम्या