“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, रात्री दोन-तीन वाजेपर्यंत…”; केसरकरांनी सांगितलं शिंदेंची प्रकृती बिघडण्याचं कारण प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट रोजी) त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 11:22 IST
Maharashtra Cabinet: …नेमकं कशाला घाबरत आहात? अजित पवारांची शिंदे सरकारला विचारणा, म्हणाले “हे भूषणावह नाही” राज्यात कसा काऱभार चालला आहे आणि त्यासाठी कोण जबाबदार हे जनतेते पाहावं, अजित पवार संतापले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 10:52 IST
कुरघोडीच्या राजकारणाने नागपूर महापालिका निवडणुकीचा खेळखंडोबा लोकसंख्येवर आधारित महापालिका सदस्यसंख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने एक वर्षापासून केलेल्या सर्व तयारीवर पाणी फेरले आहे. By चंद्रशेखर बोबडेAugust 5, 2022 10:26 IST
“या ‘जम्बो कॅबिनेट’चं लक्ष पूर्णपणे…”; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला खोचक टोला “हे मंत्रिमंडळ बेकायदेशीर आहे. खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न लोकांना पडलाय,” असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 10:02 IST
Shinde VS Thackeray: “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला शिंदे आणि ठाकरे गटांनी दाखल केलेल्या एकंदर पाच याचिकांवर सरन्यायाधीशांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी होत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 10:05 IST
Shinde VS Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट; ‘नंदनवन’ निवासस्थानी रात्री झालेली भेट चर्चेत महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 09:57 IST
“ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; खरा मुख्यमंत्री कोण? म्हणत आदित्य यांची टीका “भीती नसती तर स्वत: राजीनामा दिला असता आणि निवडणुकीला सामोरे गेले असते,” असंही आदित्य म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 10:58 IST
ठोस निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला न्यायालयाची तूर्त मनाई पुढील आठवडय़ात सोमवारी, ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपर्यंत उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 5, 2022 05:12 IST
शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंच्या पुत्राला जीवे मारण्याची धमकी एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना अज्ञात व्यक्तीने फोन कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 4, 2022 23:27 IST
21 Photos Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे गटातमधील न्यायालयीन सुनावणी ८ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 4, 2022 18:35 IST
मोठ्या घडामोडीची चाहूल? सर्व कार्यक्रम रद्द करुन फडणवीस दिल्लीला रवाना; शाह, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता फडणवीस हे दुपारच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावरुन विमानतळाच्या दिशेने रवाना By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 4, 2022 15:45 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 4, 2022 15:35 IST
Photos: ‘ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच आयुष्याचं सोनं झालं’; लेकीच्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट
शनीदेव ‘या’ राशींना कर्माचं चांगलं फळ देणार; १७ मेपासून संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! शनिच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास
Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींचे १५०० रुपये पुन्हा सुरु होणार..? तुमच्या जिल्ह्यातच आता कागदपत्रांची पडताळणी!
12 Photos: ‘ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच आयुष्याचं सोनं झालं’; लेकीच्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट
Amit Shah Reaction Women Reservation Bill Defeat: “प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक ठिकाणी महिलांच्या रोषाचा सामना करावा लागेल”; अमित शाहांचा विरोधकांना इशारा
टीसीएसचे नाशिक केंद्र सुरू राहणार का? निदा खान कोण? यासह इतर गोष्टींवर टीसीएसच्या मुख्याधिकाऱ्यांचा मोठा खुलासा
ED Raid on Ashok Kharat Nashik Office : भोंदूबाबा खरातची लंका ढासळणार? ईडीच्या छाप्यात पुराव्यांचा ढिगारा; कार्यालय सील!