scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa
Celebration
Partner
State
Partner

Shinde Aditya Thackeray
“शिवसेना कोणाची प्रायव्हेट पॉपर्टी नसेल तर…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ टीकेवरुन दिलं ‘चॅलेंज’

मुख्यमंत्री शिंदें अनेक भाषणांमध्ये आणि प्रतिक्रिया देताना ‘शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही’ असं म्हणाले आहेत.

Shinde Thackeray Election Commission
“तुम्ही शिंदे गटाला मदत केली,’ ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, पत्र पाठवत म्हणाले “आमचे पर्याय तुमच्या वेबसाईटवर…”

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले ‘तुम्ही आमची रणनीती…’

DEVENDRA FADNAVIS AND BJP
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक कोण लढवणार? भाजपाच्या उमेदवाराने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “…तर उमेदवारी अर्ज मागे घेणार”

उद्धव ठाकरे गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

Maharashtra Marathi News Live Updates
Maharashtra News : ऋतुजा लटकेंचा राजीनामा तातडीने स्वीकारण्याचे न्यायालयाचे पालिकेला आदेश; वाचा महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!

Marathi News Updates : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

MCA Meeting
शिंदे, फडणवीस, नार्वेकर एकाच मंचावर; बैठकीला उपस्थित असलेले सरनाईक म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत…”

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंचावर…

Eknath Shinde Uddhav Thackeray
“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

ऋतुजा लटके आणि एकनाथ शिंदे यांची कोणतीही भेट झाली नाही, पावसकरांचा दावा

Uddhav devendra fadnavis reacts on Shinde Group
‘भाजपाची ढाल अन् गद्दारांची तलवार’ टीकेवरुन फडणवीस संतापले; ठाकरे गटाला लक्ष्य करत म्हणाले, “याहून मोठी गद्दारीच…”

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले तर शिंदे गटाला मंगळवारी ‘ढाल-तलवार’ (एक ढाल, दोन तलवारी)…

eknath shinde
राज्यात केंद्राच्या योजनांचा बोजवारा; कामाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची राज्यात कासवगतीने अंमलबजावणी सुरू असून अनेक योजना कागदावरच आहेत. त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या निधीवर सरकारला…

Ambadas Danve
मुख्यमंत्र्यांना दहा स्मरणपत्रे पाठवूनही घर नाही; विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची नाराजी

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी आतापर्यंत दहा स्मरणपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविली आहेत.

sushma andhare on eknath shinde and rutuja latke
Andheri East bypoll: ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…

ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

sanjay raut and uddhav thackeray (1)
15 Photos
गद्दार, बंडखोरी, तुरुंगवास ते वीर सावरकर आणि टिळक; संजय राऊतांनी आईला लिहिलेल्या पत्राची चर्चा

सध्या तुरुंगात असलेले उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक खुले पत्र लिहिले आहे.

sushma andhare
शिंदे गटाने सुषमा अंधारेंना दिली होती ‘ऑफर’? स्वत:च केला मोठा खुलासा

शिंदे गटानं ऑफर दिल्याबाबत ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या