Shinde vs Thackeray: ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उध्दव ठाकरे काय म्हणाले? वाचा संपूर्ण भाषण “आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का? आजोबांनी नाव दिले ‘शिवसेना’” असंही शिवसेनेच्या स्थापनेसंदर्भात उद्धव यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 11:30 IST
Maharashtra News: महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर… Maharashtra Breaking News Updates, 07 October 2022 : राज्यातील राजकारण तसंच विविध भागातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 20:32 IST
आता ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नावावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता; मात्र हे नाव ठाकरेंना मिळण्याची शक्यता अधिक कारण… ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दोन्ही गटांकडून पुन्हा सारख्याच पक्षनावाची मागणी झाली तर काय होणार यासंदर्भातील माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 09:13 IST
उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला “राज यांचा उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील,” अशी शक्यताही एकाने व्यक्त केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 08:27 IST
निर्णयास ठाकरे गट जबाबदार ; शिंदे गटाचे प्रत्युत्तर सध्या केवळ सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचे काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून-तोडून दाखविल्या जात आहेत. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 06:09 IST
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी शिंदे गटाचाही दावा तुतारी, गदा, तलवार या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 04:48 IST
ठाणे : टक्केवारीतून आणि देणग्या देऊन देवपण येत नाही; धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टिका टक्केवारीतून देवपण नाही येत. देवपण हव असेल तर नागरिकांची समस्या सोडवाव्या लागतात. अशी टिका धर्मराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजन राजे… By लोकसत्ता टीमOctober 9, 2022 21:33 IST
“…आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मुंबई महाराष्ट्रात” ऋता आव्हाड यांचे विधान शिवसेनेशी वैचारिक मतभेद असू शकतात मात्र सध्या जे सुरू आहे ते जनतेला रचलेले नाही असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे विभागीय… By लोकसत्ता टीमOctober 9, 2022 21:16 IST
“ज्यांनी पक्षावर ही वेळ आणली ती रावणाची औलाद”, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांची शिंदे गटावर टीका ज्यांनी पक्षावर ही वेळ आली आणि ती रावणाची औलाद असा उल्लेख करत शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिंदे गटावर टीका… By लोकसत्ता टीमUpdated: October 9, 2022 21:50 IST
47 Photos PHOTOS : शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया फक्त एकाच क्लिकवर अगदी जाणून घ्या उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांपासून ते आमदार रवी राणांपर्यंत कोण काय म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 18:01 IST
“जनाधार गमावला, सरकार गमावलं, आता उद्धव ठाकरेंनी…” निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर विखे पाटलांनी दिला ‘हा’ सल्ला आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्लागार लाभले होते, असे म्हणत विखे पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2022 18:13 IST
“वाडवडिलांनी आयुष्यभर कमावलं ते मुलांनी..”, एकनाथ खडसेंनी शिंदे गटासह शिवसेनेलाही सुनावलं! एकनाथ खडसे म्हणतात, “वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2022 19:01 IST
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”
India US Trade Deal : “आम्ही भारताबरोबर चीनसारखी चूक करणार नाही”, अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्र्यांचं व्यापार कराराबाबत मोठं वक्तव्य
15 Rashmika Vijay Reception: रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या रिसेप्शनचा शाही थाट, मोजक्याच बॉलीवूड सेलिब्रिटींची हजेरी, पाहा Photos
Video: दुबईत राहतो आर माधवन, मराठमोळ्या पत्नीने शेअर केला आलिशान घराचा व्हिडीओ, सजावट पाहून थक्क व्हाल
Nirmala Nawale: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या माजी सरपंच, उच्चशिक्षित निर्मला नवले यांचा पंचायत समितीमधून पराभव
“मी आमदार, मंत्री-संत्री आहे तरी…”, जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाच्या विजयानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया चर्चेत