सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठापुढे सोपविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घटनापीठाची पहिली सुनावणी गुरूवारी निवडणूक आयोगापुढील प्रकरणास स्थगिती द्यायची की नाही, या मुद्द्यावर होणार असून त्यापुढे नियमित सुनावण्या कधी होणार,… By उमाकांत देशपांडेAugust 23, 2022 15:12 IST
तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत, विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांचा पुन्हा इशारा सोमवारी धनंजय मुंडे यांना सुनावल्यावर मंगळवारी शेतकऱ्यांच्या मदतीवरील उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला. By संतोष प्रधानUpdated: August 23, 2022 19:02 IST
“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले… विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:32 IST
“मुंबईची अवस्था म्हणजे गरीब की जोरू, सबकी…”;भाजपा आमदाराचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य योगेश सागर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 18:27 IST
“शिंदे, राणे, भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना करू नका; मी बाहेर पडलो तेव्हा बाळासाहेबांना…”, राज ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरचा ‘तो’ प्रसंग! राज ठाकरे म्हणतात. “मी आजपर्यंत कुणाला तो प्रसंग सांगितला नव्हता, पण मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा बाळासाहेब…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:43 IST
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद… विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. Updated: August 23, 2022 19:14 IST
शिंदे विरुद्ध ठाकरे : सत्तासंघर्षाचा फैसला २५ ऑगस्टला होणार? प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता मोठ्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 13:17 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:09 IST
निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर पुढे जाऊ – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे गेले आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीतच. त्यामुळे शिवसेना पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे… By सुहास सरदेशमुखUpdated: August 23, 2022 14:11 IST
विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजूरीत अडथळा नाही, शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्यानेच पेच विधानसभेने मंजूर केलेले विधेयक महाविकास आघाडीने रोखून धरले तरी घटनेतील तरतुदीनुसार ते मंजूर करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. By संतोष प्रधानUpdated: August 23, 2022 12:14 IST
Video : “करुणा दाखवली…”, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, “बोलताना मर्यादा…”! अजित पवार म्हणतात, “महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. माझं मत आहे की…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 12:52 IST
“एका मंत्रीमहोदयांनी सर्वांसमोर आम्हाला विचारलं की तुम्हाला ५० खोके…”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप! आदित्य ठाकरे म्हणतात, “अशा मस्तीमध्ये कुणीही मंत्री पायऱ्यांवर दुसऱ्यांना खुलेआमपणे ऑफर देऊ शकतो का?” By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2022 11:20 IST
अचानक धनलाभ होणार! बुध-गुरू निर्माण करणार ‘नवपंचम राजयोग’, ‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, आयुष्य बदलणार
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या गाडीतील शासकीय चालकाला उतरवून अनिकेत तटकरेंनी चालवलं वाहन; कोकणात नेमकं काय घडलं?
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचं गौतमी पाटीलबरोबर फोटोशूट; म्हणाला, ‘तुझ्याबरोबर…’
Ajit Pawar: “म्हणून राष्ट्रवादीत फूट पाडून वेगळा झालो”… अजित पवारांनी नागपुरात सांगितले होते कारण… फ्रीमियम स्टोरी
Colombia Plane Crash : कोलंबियात लँडिंगच्या आधी विमान क्रॅश, एका खासदारासह १५ जणांचा मृत्यू; घटनेचा व्हिडीओ समोर