scorecardresearch

Kirit Somaiya
फडणवीसांसोबतचा हातात हात घातलेला फोटो सोमय्यांनी केला शेअर; ठाकरे सरकारला इशारा देत म्हणाले, “माफिया…”

किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्याबरोबरच पत्रकार परिषदांमुळे मागील अडीच वर्षांमध्ये सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

Nitin-Deshmukh Shivsena
7 Photos
Photos : “कुणी माझे हात, कुणी पाय, कुणी मान, तर कुणी कंबर पकडली आणि…”; शिवसेना आमदाराने केलेले धक्कादायक ७ आरोप

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलेले धक्कादायक ७ आरोप.

Nilesh Rane Sharad Pawar
एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

शिंदेंनी बंड केल्याची बातमी समोर आली त्या दिवशी निलेश राणेंनी, “ठाकरेंचे दिवस फिरले,” असा टोला लगावला होता.

Eknath-Shinde-Radisson-Blu-Guwahati-3
VIDEO: शिवसेनेतील बंडखोरीला कुणाचा पाठिंबा? एकनाथ शिंदेंनीच दिलं उत्तर, म्हणाले, “तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि…”

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर गटामागे कुणाची शक्ती आहे याबाबत कुणाचंही नाव न घेता सूचक वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar Raj Thackeray
राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख करताच अजित पवारांनी थांबवलं; म्हणाले “अगं बाई, ते घरचं…”

मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं आहे, अजित पवारांनी सांगितला इतिहास

Ajit Pawar Sharad Pawar
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

अजित पवारांनी मांडलेली भूमिका शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये खोडून काढली

Ajit Pawar Uddhav
“राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत हे सरकार…”; एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले

दुपारी माझं मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं, असंही अजित पवारांनी पत्रकारांना सांगितलं.

Ajit Pawar Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा…,” अजित पवारांनी सांगितला इतिहास

शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा अनुभव आहे, अजित पवारांनी करुन दिली आठवण

Ajit Pawar
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का? अजित पवार म्हणाले, “कुठलाही भाजपाचा नेता किंवा…”

यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नोंदवलं मत.

sanjay rathore
संजय राठोड अखेर एकनाथ शिंदेच्या गटात; तिन्ही जिल्हाप्रमुखांचा शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्धार

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात सहभागी होऊन जिल्ह्यातील नव्या राजकीय…

Ajit Pawar reply to Eknath Shinde allegations
“माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा…”; एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर

आमच्यातील काही मित्रपक्ष थोडे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असेही अजित पवार म्हणाले

संबंधित बातम्या