“२० जूनपर्यंत आम्ही एकत्र होतो, काय एक दिवस त्यांच्या मनात…”, अजित पवारांची टोलेबाजी! अजित पवार म्हणतात, “हल्ली राजकारणात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं?” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2022 16:48 IST
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत दाखल; राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट, नेमकं कारण काय? अजित डोवाल यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 15:50 IST
शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? किशोरी पेडणेकरांचे सूचक ट्वीट, म्हणाल्या…. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका, असे आवाहनही पेडणेकरांनी शिंदे गटाला केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 15:56 IST
“…म्हणून मैदानही तेच राहणार” दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला! शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2022 14:12 IST
नारायण राणे काँग्रेसबद्दल असं काही बोलले की मुख्यमंत्री शिंदेंना हसू अनावर झालं; पत्रकारांसमोरच राणे म्हणाले, “उरलेली काँग्रेस…” फडणवीस-चव्हाण भेटीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राणे बोलत होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2022 11:33 IST
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे दोन्ही शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का? राणेंसमोरच शिंदे म्हणाले, “तुम्हाला एकदम…” नारायण राणे यांनीही दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासंदर्भातील सूचक विधान यावेळी केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 10:45 IST
“बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कवरून सांगितलं होतं, की इथून पुढे…”, अजित पवारांनी करून दिली ‘ती’ आठवण! अजित पवार म्हणतात, “ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. या बाबतीत पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 10:31 IST
चव्हाण-फडणवीस भेट, काँग्रेसचा एक गट शिंदे-भाजपासोबत जाण्याच्या चर्चेबद्दल विचारलं असता CM शिंदे म्हणाले, “असं कुठे…” नारायण राणेंच्या घरी गपणतीनिमित्त भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचं विधान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 09:37 IST
मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 11:45 IST
गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…” या भेटीनंतर राणे यांच्या घराबाहेरच दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 08:36 IST
भाजपा, शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका एकत्र लढणार का? एका वाक्यात उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले… पत्रकारांनी फडणवीसांना भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती होणार का? असा सवाल केला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 22:31 IST
16 Photos भाजपा-मनसेची युतीच्या दिशेने वाटचाल? गेल्या दोन महिन्यांतील घडामोडींचे संकेत! नेमकं घडतंय काय? भाजपा नेत्यांच्या राज ठाकरेंशी भेटी वाढल्याचा नेमका अर्थ काय? By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 18:44 IST
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा पोरींनो…”
जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री होताच घेतले तीन धडाकेबाज निर्णय, एकही दिवस न थांबता काम करण्याचं आश्वासन
US Iran war : “…तर तुम्हाला लक्ष्य केलं जाईल”, इराणचा अमेरिकेला इशारा; होर्मुझ सामुद्रधुनीतील व्हिडीओ केला शेअर
MI vs RCB: विराट कोहलीने घडवला इतिहास, IPL इतिहासात मुंबई इंडियन्सविरूद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
Sexual Education Age Science: जबाबदार लैंगिक संबंधांचं वय कोणतं? विज्ञान आणि WHO काय सांगतं? प्रीमियम स्टोरी
LSG vs GT: शुबमन गिलचा मोठा पराक्रम, IPLमध्य खुद्द विराट कोहलीला मागे टाकलं अन् अशी कामगिरी करणारा ठरला…