scorecardresearch

एकनाथ शिंदे Photos

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Maharashtra Budget 2026-27 Live Updates
10 Photos
Maharashtra Budget : शेतकरी कर्जमाफी ते आणखी ७५ हजार जागांची पदभरती, अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा कोणत्या? वाचा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा कोणत्या? जाणून घेऊयात.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Shivneri Fort
10 Photos
Photos: “झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा”; शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

यावेळी शिवरायांच्या बालरूपाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झुलवण्यात आला.

What Uddhav Thackeray Said?
12 Photos
“..तर ठाण्यात गद्दारीचा ‘ग’ उच्चारण्याची कुणाची हिंमत झाली नसती”; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या भाषणात एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार टीका केली.

Thackeray Shinde PHOTO
9 Photos
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?

Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेनेच्या फुटीनंतर आज (१६ जुलै) पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला…

shiv sena factions move towards alliance sindhudurg nagar panchayat election rane family dominance
9 Photos
Shivsena Hearing : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ॲड. असीम सरोदे काय म्हणाले?

Shivsena Hearing : आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणावरील सुनावणीला आता पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

Who Said What On Raj Thackeray And Uddhav Thackeray Sabha
9 Photos
“मराठीबद्दल एक शब्दही न बोलता…”, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर कोण काय म्हणाले?

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचे दोन जीआर रद्द केल्यानंतर…

Shivsena leader Ramdas kadam said that uddhav thackeray planned to assassinate Raj Thackeray S ubt mns alliance
9 Photos
“कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य

Ramdas kadam on raj thackeray: शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा…

Shivsena Vardhapan Din 2025 Eknath Shinde
10 Photos
Eknath Shinde : “मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन्स…”, एकनाथ शिंदेंची शिवसेना मेळाव्यात टोलेबाजी; उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य!

शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा मुंबईत वरळी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dahisar East And Kashigaon Metro Photos
9 Photos
Mumbai Metro Line 9 Photos: मुंबईच्या प्रवासाचा नवा टप्पा; मेट्रो धावणार आता मिरा-भाईंदर पर्यंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरा रोड मेट्रो स्थानकांवरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात झाली.

Kunal kamra get interim protection from Bombay high court
9 Photos
कुणाल कामराच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात काय केला युक्तिवाद? अटकेला स्थगिती देताना कोर्ट काय म्हणाले?

यात कुणाल कामराच्या जीवाला जर धोका असेल तर त्याला मुंबईत जबाब नोंदवायला का बोलवता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांना…

Kunal Kamra Controversies
10 Photos
पंतप्रधान मोदींपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत; कॉमेडियन कुणाल कामरा आतापर्यंत ‘या’ मोठ्या वादांमध्ये अडकला आहे….

Controversies of comedian kunal kamra: विनोदी कलाकार कुणाल कामरा सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे.…

ताज्या बातम्या